मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला अकोले इथून सुरवात झाली. या सगळ्या दिवसावर इनकमिंगवाल्यांचा प्रभाव होता. उदयनराजेंना दिल्लीला घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धावपळ होती. प्रत्यक्ष यात्रेवरही पिचड, विखे, कर्डिले, डावखरे अशा काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमधे आलेल्या नव्या जुन्या नेत्यांचाच पगडा जाणवत राहिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला अकोले इथून सुरवात झाली. या सगळ्या दिवसावर इनकमिंगवाल्यांचा प्रभाव होता. उदयनराजेंना दिल्लीला घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धावपळ होती. प्रत्यक्ष यात्रेवरही पिचड, विखे, कर्डिले, डावखरे अशा काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमधे आलेल्या नव्या जुन्या नेत्यांचाच पगडा जाणवत राहिला. .....
सत्ताधारी भाजपने शरद पवारांच्या हातातून बारामतीचा किल्ला हिसकावून घेण्यासाठी सारी ताकद पणाला लावली. पण पवारांसाठी यंदाच्या निवडणुकीत बारामतीपेक्षा मावळ, शिरूर आणि शिर्डी हे मतदारसंघ महत्त्वाचे झालेत. शिर्डीत तर काँग्रेसचा उमेदवार आहे. तरीही पवारांनी विखे पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरगावात सभा घेतली.
सत्ताधारी भाजपने शरद पवारांच्या हातातून बारामतीचा किल्ला हिसकावून घेण्यासाठी सारी ताकद पणाला लावली. पण पवारांसाठी यंदाच्या निवडणुकीत बारामतीपेक्षा मावळ, शिरूर आणि शिर्डी हे मतदारसंघ महत्त्वाचे झालेत. शिर्डीत तर काँग्रेसचा उमेदवार आहे. तरीही पवारांनी विखे पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरगावात सभा घेतली......
माढ्यातल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि अहमदनगरमधल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंडखोरीने राज्यभरातल्या निवडणुकीचं वातावरण ढवळून काढलं. ही दोन्ही बंडं शरद पवारांच्या विरोधात होती. सहकार, सत्ता आणि संस्थांच्या बळावर संस्थानांचं राजकारण पोसणारे हे दोन्ही मतदारसंघ तर त्यामुळे हादरलेच. तरीही शरद पवारांचे उमेदवार निवडणूक अटीतटीने लढवत आहेत. कारण हा संघर्ष वाटतो तितका सोपा नाही.
माढ्यातल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि अहमदनगरमधल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंडखोरीने राज्यभरातल्या निवडणुकीचं वातावरण ढवळून काढलं. ही दोन्ही बंडं शरद पवारांच्या विरोधात होती. सहकार, सत्ता आणि संस्थांच्या बळावर संस्थानांचं राजकारण पोसणारे हे दोन्ही मतदारसंघ तर त्यामुळे हादरलेच. तरीही शरद पवारांचे उमेदवार निवडणूक अटीतटीने लढवत आहेत. कारण हा संघर्ष वाटतो तितका सोपा नाही......
काँग्रेस पक्षात गटबाजी आहे. दुफळी आहे. बेदिली आहे. हे सर्व पूर्वापार पाचवीला पुजलंय. तरीही २०१४ चा अपवाद वगळल्यास अनेक पडझडीतून काँग्रेस पक्ष सावरलाय. तरीही गेल्या २० वर्षांपासून पक्षाला पवारांच्या डावपेचाचं ग्रहण लागलंय. ते सुटल्याशिवाय काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेचा जीर्णोद्धार होणं कठीण आहे.
काँग्रेस पक्षात गटबाजी आहे. दुफळी आहे. बेदिली आहे. हे सर्व पूर्वापार पाचवीला पुजलंय. तरीही २०१४ चा अपवाद वगळल्यास अनेक पडझडीतून काँग्रेस पक्ष सावरलाय. तरीही गेल्या २० वर्षांपासून पक्षाला पवारांच्या डावपेचाचं ग्रहण लागलंय. ते सुटल्याशिवाय काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेचा जीर्णोद्धार होणं कठीण आहे......