आपल्या आईबरोबर रहात असलेल्या बेंगळुरूच्या दिशा रावी या तरुण मुलीला कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी ताब्यात घेऊन दिल्लीला आणलं. पाच दिवसाच्या कठोर तपासणीला तिला तोंड द्यावं लागलं. हे का केलं गेलं याची सहा कारणं प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा देतात. एनडीटीवीवर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा वायरल अनुवाद.
आपल्या आईबरोबर रहात असलेल्या बेंगळुरूच्या दिशा रावी या तरुण मुलीला कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी ताब्यात घेऊन दिल्लीला आणलं. पाच दिवसाच्या कठोर तपासणीला तिला तोंड द्यावं लागलं. हे का केलं गेलं याची सहा कारणं प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा देतात. एनडीटीवीवर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा वायरल अनुवाद......
‘कसं वागावं आणि राष्ट्र कसं चालवावं’ या बाबतीत चीनकडे आदर्श म्हणून पाहावं, हे भारतीयांना यत्किंचितही पसंत पडणार नाही. चिनी कदाचित अजून भरभराटीला येतील आणि सामर्थ्यवान होतील. मात्र तरीही चीन इतर देशांमधे स्वतःच्या मित्रांची आणि प्रशंसकांची रांग कधीच उभी करू शकणार नाही, जशी ती चीनचा महान प्रतिस्पर्धी असणाऱ्या अमेरिकेकडे आहे आणि असणार आहे.
‘कसं वागावं आणि राष्ट्र कसं चालवावं’ या बाबतीत चीनकडे आदर्श म्हणून पाहावं, हे भारतीयांना यत्किंचितही पसंत पडणार नाही. चिनी कदाचित अजून भरभराटीला येतील आणि सामर्थ्यवान होतील. मात्र तरीही चीन इतर देशांमधे स्वतःच्या मित्रांची आणि प्रशंसकांची रांग कधीच उभी करू शकणार नाही, जशी ती चीनचा महान प्रतिस्पर्धी असणाऱ्या अमेरिकेकडे आहे आणि असणार आहे......
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता......
काँग्रेसवर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणं सोपं जाईल. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांचं राजकारणात काम करत राहणं हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे, असं काही लोकांना वाटतं. पण खरंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेणं, हेच देशहिताचं ठरेल.
काँग्रेसवर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणं सोपं जाईल. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांचं राजकारणात काम करत राहणं हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे, असं काही लोकांना वाटतं. पण खरंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेणं, हेच देशहिताचं ठरेल......
कोणत्याही जातीधर्मापेक्षा भारतीय संविधानाला अपेक्षित असलेलं भारतीयत्व आपल्याला जपायला हवंय. अल्पसंख्यांक समूहावर होणाऱ्या हल्ल्यांमधे सातत्याने वाढ होतेय. नुसती मारहाण नाही तर जाळण्यापर्यंतच्या घटना घडतायत. हे सगळं अस्वस्थ करणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या सगळ्याची जाणीव करुन देणारं देशातल्या मान्यवरांचं हे खुलं पत्र.
कोणत्याही जातीधर्मापेक्षा भारतीय संविधानाला अपेक्षित असलेलं भारतीयत्व आपल्याला जपायला हवंय. अल्पसंख्यांक समूहावर होणाऱ्या हल्ल्यांमधे सातत्याने वाढ होतेय. नुसती मारहाण नाही तर जाळण्यापर्यंतच्या घटना घडतायत. हे सगळं अस्वस्थ करणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या सगळ्याची जाणीव करुन देणारं देशातल्या मान्यवरांचं हे खुलं पत्र......
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर एका वर्षाने मी लिहिलं होतं, ‘बुद्धिजीवींच्या विरोधात असलेलं भारताच्या इतिहासातलं हे सर्वांत कठोर सरकार आहे.’ त्यानंतर या बाबतीत माझं मतपरिवर्तन व्हावं, असं मोदी सरकारकडून काहीच घडलेलं नाही. उलट माझ्या मताला दुजोरा आणि बळकटी देणाऱ्या गोष्टीच जास्त घडल्यात.
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर एका वर्षाने मी लिहिलं होतं, ‘बुद्धिजीवींच्या विरोधात असलेलं भारताच्या इतिहासातलं हे सर्वांत कठोर सरकार आहे.’ त्यानंतर या बाबतीत माझं मतपरिवर्तन व्हावं, असं मोदी सरकारकडून काहीच घडलेलं नाही. उलट माझ्या मताला दुजोरा आणि बळकटी देणाऱ्या गोष्टीच जास्त घडल्यात......