रावण हा द्राविडी संस्कृतीचं प्रतीक समजलं जातं. आपल्याकडे कालौघात पुरातन साहित्यात या ना त्या कारणाने घालघुसड करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे रामायणाची मूळ कथा नेमकी काय असावी याचा केवळ तर्क करावा लागतो. त्यामुळेच रावणाचं मूळ चारित्र्य आणि त्याच्या जन्माचा इतिहासही काय होता हे सुद्धा आपल्याला माहित नाही.
रावण हा द्राविडी संस्कृतीचं प्रतीक समजलं जातं. आपल्याकडे कालौघात पुरातन साहित्यात या ना त्या कारणाने घालघुसड करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे रामायणाची मूळ कथा नेमकी काय असावी याचा केवळ तर्क करावा लागतो. त्यामुळेच रावणाचं मूळ चारित्र्य आणि त्याच्या जन्माचा इतिहासही काय होता हे सुद्धा आपल्याला माहित नाही......
बॉलीवूडचा आजवरचा सगळ्यात महागडा सिनेमा ‘आदिपुरुष’ पुढच्या वर्षी रिलीज होतोय. नुकताच या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात दिसणारी कथेची मोडतोड आणि वीएफएक्सचं अगदीच अनपेक्षित आणि सुमार प्रदर्शन बघून सिनेमासाठी असलेलं ५०० कोटींचं बजेट नेमकं गेलं कुठे हा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केलीय.
बॉलीवूडचा आजवरचा सगळ्यात महागडा सिनेमा ‘आदिपुरुष’ पुढच्या वर्षी रिलीज होतोय. नुकताच या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात दिसणारी कथेची मोडतोड आणि वीएफएक्सचं अगदीच अनपेक्षित आणि सुमार प्रदर्शन बघून सिनेमासाठी असलेलं ५०० कोटींचं बजेट नेमकं गेलं कुठे हा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केलीय......
रामायणाचा नायक असलेल्या रामाविषयी कोणती भूमिका घ्यावी याविषयी आपल्या समाजात गेली दोन-सव्वा दोन हजार वर्ष उलटसुलट चर्चा चालू आहे. रामाबद्दल वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. काही लोक विशेषतः पुरोगामी चळवळीतले लोक अन्यायी राजा म्हणून त्याच्यावर कठोर टिका करतात. याउलट बहुसंख्य लोक त्याच्याविषयी नितांत श्रद्धा बाळतात.
रामायणाचा नायक असलेल्या रामाविषयी कोणती भूमिका घ्यावी याविषयी आपल्या समाजात गेली दोन-सव्वा दोन हजार वर्ष उलटसुलट चर्चा चालू आहे. रामाबद्दल वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. काही लोक विशेषतः पुरोगामी चळवळीतले लोक अन्यायी राजा म्हणून त्याच्यावर कठोर टिका करतात. याउलट बहुसंख्य लोक त्याच्याविषयी नितांत श्रद्धा बाळतात......
अभिजात महाकाव्य म्हणून रामायणाने केलेली विश्वयात्रा भारताच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाचा परिचय देतं. रामायणाची सत्य-असत्यता, कथानकाचं वास्तव, निर्मिती काळ, निर्मितीचं कारण यासंदर्भात अभ्यासकांमधे डावे-उजवे अशी अनेक मतमतांतरं दिसून येतात. भारताच्या पूर्वेला असलेले देश तर भगवान बुद्धाइतकेच रामायणाच्या प्रेमात पडलेले दिसतात.
अभिजात महाकाव्य म्हणून रामायणाने केलेली विश्वयात्रा भारताच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाचा परिचय देतं. रामायणाची सत्य-असत्यता, कथानकाचं वास्तव, निर्मिती काळ, निर्मितीचं कारण यासंदर्भात अभ्यासकांमधे डावे-उजवे अशी अनेक मतमतांतरं दिसून येतात. भारताच्या पूर्वेला असलेले देश तर भगवान बुद्धाइतकेच रामायणाच्या प्रेमात पडलेले दिसतात......
आज रामनवमी. राम-सीतेचं नातं नेमकं कसं होतं? अभिजन परंपरा सांगते तसं आदर्शवादी की लोकपरंपरा मानते तसं परंपरावादी? इतरांसाठी मुक्तीचा शब्द असलेला ‘राम’ सीतेसाठी जुलमाचा ‘राम’ का झाला? लोकपरंपरेतल्या उदाहरणांमधून राम-सीतेच्या नातेसंबंधांवर आणि एकूणच पुरुषी मानसिकतेवर टाकलेला प्रकाशझोत.
आज रामनवमी. राम-सीतेचं नातं नेमकं कसं होतं? अभिजन परंपरा सांगते तसं आदर्शवादी की लोकपरंपरा मानते तसं परंपरावादी? इतरांसाठी मुक्तीचा शब्द असलेला ‘राम’ सीतेसाठी जुलमाचा ‘राम’ का झाला? लोकपरंपरेतल्या उदाहरणांमधून राम-सीतेच्या नातेसंबंधांवर आणि एकूणच पुरुषी मानसिकतेवर टाकलेला प्रकाशझोत......
राजकारण आपल्याला डोकं बाजूला ठेवायला लावतं. जातकारण आपल्याला डोळ्यांवर झापडं लावायला लावतं. ते झालं की मग संस्कृतीच्या नावाने फक्त विकृतीच उरते. प्रेमाची जागा द्वेष घेतं. आपल्यातला राम हळूहळू संपू लागतो. राम जपायचा असेल, तर देवळं बांधायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. राम जपायचा असेल तर फक्त प्रेम जपावं लागतं.
राजकारण आपल्याला डोकं बाजूला ठेवायला लावतं. जातकारण आपल्याला डोळ्यांवर झापडं लावायला लावतं. ते झालं की मग संस्कृतीच्या नावाने फक्त विकृतीच उरते. प्रेमाची जागा द्वेष घेतं. आपल्यातला राम हळूहळू संपू लागतो. राम जपायचा असेल, तर देवळं बांधायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. राम जपायचा असेल तर फक्त प्रेम जपावं लागतं......
आज १ ऑक्टोबर. ग दि माडगूळकर यांचा जन्मदिन. गदिमांचं गीतरामायण तर आजही अनेक घरांमधे ऐकू येतं. त्यांनी मराठी हिंदी सिनेमात, साहित्य क्षेत्रात, राजकारणात कार्यरत होते. तसंच ते स्वातंत्र्यलढ्यातही उतरले होते. पण अभिनेते म्हणून त्यांचं कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं.
आज १ ऑक्टोबर. ग दि माडगूळकर यांचा जन्मदिन. गदिमांचं गीतरामायण तर आजही अनेक घरांमधे ऐकू येतं. त्यांनी मराठी हिंदी सिनेमात, साहित्य क्षेत्रात, राजकारणात कार्यरत होते. तसंच ते स्वातंत्र्यलढ्यातही उतरले होते. पण अभिनेते म्हणून त्यांचं कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं......
दूरदर्शनवर पुन्हा सुरू झालेल्या रामायण, महाभारत या मालिकांना तुफान प्रतिसाद मिळतोय. या मालिकांमधले सीता, रावण, हनुमान आणि कृष्ण भाजपचे खासदार होते. म्हणून दूरदर्शनवर पुन्हा रामायण लावण्यावरून महाभारत झालं. पण त्याचवेळेस यातल्या रामाने काँग्रेसचा प्रचार केला होता, हे मात्र कुणी सांगत नाही.
दूरदर्शनवर पुन्हा सुरू झालेल्या रामायण, महाभारत या मालिकांना तुफान प्रतिसाद मिळतोय. या मालिकांमधले सीता, रावण, हनुमान आणि कृष्ण भाजपचे खासदार होते. म्हणून दूरदर्शनवर पुन्हा रामायण लावण्यावरून महाभारत झालं. पण त्याचवेळेस यातल्या रामाने काँग्रेसचा प्रचार केला होता, हे मात्र कुणी सांगत नाही......
लॉकडाऊनमुळे जगाचा काळ थांबला असला तरी आपण आपले भूतकाळ उकरून काढतोय. टीवीवर लोकांच्या आग्रहास्तव चालवलेलं रामायण असो किंवा फेसबुकवर चाललेला मित्रांच्या जुन्या फोटोवर कविता कमेंट करण्याचा ट्रेंड असो. दोन वेगळ्या जनरेशनची मंडळी आपापल्या पद्धतीने नॉस्टॅल्जिक होतायत. सध्याचे दिन अच्छे नाहीत. पण या अवघड काळात एंटरटेन करणारे हे असे ट्रेंड ‘अच्छे’ आहेत, असं म्हणायला हरकत नाही.
लॉकडाऊनमुळे जगाचा काळ थांबला असला तरी आपण आपले भूतकाळ उकरून काढतोय. टीवीवर लोकांच्या आग्रहास्तव चालवलेलं रामायण असो किंवा फेसबुकवर चाललेला मित्रांच्या जुन्या फोटोवर कविता कमेंट करण्याचा ट्रेंड असो. दोन वेगळ्या जनरेशनची मंडळी आपापल्या पद्धतीने नॉस्टॅल्जिक होतायत. सध्याचे दिन अच्छे नाहीत. पण या अवघड काळात एंटरटेन करणारे हे असे ट्रेंड ‘अच्छे’ आहेत, असं म्हणायला हरकत नाही......
आज १७ सप्टेंबर. याच दिवशी १८७९ला पेरियार ई वी रामस्वामी यांचा जन्म झाला. त्यांना द्रविडियन मुवमेंटचं जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी बहुजनांना जातवर्चस्वाच्या गुलामीतून सोडवण्यासाठी नव्या विचारांची पेरणी केली. त्यातून दक्षिणेत नवं राजकारण जन्माला आलं.
आज १७ सप्टेंबर. याच दिवशी १८७९ला पेरियार ई वी रामस्वामी यांचा जन्म झाला. त्यांना द्रविडियन मुवमेंटचं जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी बहुजनांना जातवर्चस्वाच्या गुलामीतून सोडवण्यासाठी नव्या विचारांची पेरणी केली. त्यातून दक्षिणेत नवं राजकारण जन्माला आलं......