राम मंदिराच्या जमीन खरेदी व्यवहाराचं प्रकरण सध्या देशभर गाजतंय. सामनातून टीका झाल्यामुळे हे प्रकरण थेट भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांमधल्या राड्यापर्यंत पोचलं. अवघ्या काही मिनिटांमधे २ कोटींची जमीन साडेअठरा कोटींना खरेदी केल्याने श्री राम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. या व्यवहाराच्या सीबीआय चौकशीची मागणी होतेय. ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी मात्र आरोप फेटाळून लावलेत.
राम मंदिराच्या जमीन खरेदी व्यवहाराचं प्रकरण सध्या देशभर गाजतंय. सामनातून टीका झाल्यामुळे हे प्रकरण थेट भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांमधल्या राड्यापर्यंत पोचलं. अवघ्या काही मिनिटांमधे २ कोटींची जमीन साडेअठरा कोटींना खरेदी केल्याने श्री राम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. या व्यवहाराच्या सीबीआय चौकशीची मागणी होतेय. ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी मात्र आरोप फेटाळून लावलेत......
६ डिसेंबर १९९२ या दिवसानंतर देशाचं राजकारण, धर्मकारण आणि समाजकारणही बदललं. त्या दिवशीची अयोध्या चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी अनुभवलीय. त्यांचा रिपोर्ट असलेला २१ डिसेंबरचा चित्रलेखाचा अंक ब्लॅकने विकला गेला. त्यातला हा ऐतिहासिक रिपोर्ट.
६ डिसेंबर १९९२ या दिवसानंतर देशाचं राजकारण, धर्मकारण आणि समाजकारणही बदललं. त्या दिवशीची अयोध्या चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी अनुभवलीय. त्यांचा रिपोर्ट असलेला २१ डिसेंबरचा चित्रलेखाचा अंक ब्लॅकने विकला गेला. त्यातला हा ऐतिहासिक रिपोर्ट......
६ डिसेंबर १९९२ला अयोध्येत बाबरी मशीद पाडली तेव्हा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे अयोध्येत होते. याची चौकशी करणाऱ्या लिबरहॅन आयोगासमोरही त्यांची साक्ष झाली होती. अयोध्या दौऱ्याचं त्यांनी महाराष्ट्र टाइम्ससाठी केलेलं वृत्तांकन हा ऐतिहासिक दस्तावेज आहे. आज राम मंदीरच्या भूमीपुजनानिमित्त त्यांचं हे वृत्ताकंन वाचायलाच हवं.
६ डिसेंबर १९९२ला अयोध्येत बाबरी मशीद पाडली तेव्हा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे अयोध्येत होते. याची चौकशी करणाऱ्या लिबरहॅन आयोगासमोरही त्यांची साक्ष झाली होती. अयोध्या दौऱ्याचं त्यांनी महाराष्ट्र टाइम्ससाठी केलेलं वृत्तांकन हा ऐतिहासिक दस्तावेज आहे. आज राम मंदीरच्या भूमीपुजनानिमित्त त्यांचं हे वृत्ताकंन वाचायलाच हवं......
अयोध्येमधे बांधण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराचं उद्या भूमीपुजन आहे. सुप्रीम कोर्टात मंदीराच्या बाजुने निकाल लागलाय. त्या निर्णायचं स्वागत आहेच. पण त्यासोबत प्राध्यापक फैझान मुस्तफा यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवरच्या वीडियोत सांगितलेल्या तथ्यांकडेही लक्षं द्यायला हवं.
अयोध्येमधे बांधण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराचं उद्या भूमीपुजन आहे. सुप्रीम कोर्टात मंदीराच्या बाजुने निकाल लागलाय. त्या निर्णायचं स्वागत आहेच. पण त्यासोबत प्राध्यापक फैझान मुस्तफा यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवरच्या वीडियोत सांगितलेल्या तथ्यांकडेही लक्षं द्यायला हवं......
अयोध्येमधे बांधण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराचं उद्या भूमीपुजन आहे. त्या जागेत असंच एक भव्य मंदिर उभारण्याची संकल्पना १९४८ मधेही उभी राहिली होती. हे मंदिर उभारण्यासाठी त्यावेळी हिंदुंनी कोर्टात अर्जही केले होते. त्यासाठी परवागनी देण्यात येणार होती. मात्र, त्या आधीच मशीदीत मुर्त्या प्रकट झाल्याचं मुस्तफा सांगतात.
अयोध्येमधे बांधण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराचं उद्या भूमीपुजन आहे. त्या जागेत असंच एक भव्य मंदिर उभारण्याची संकल्पना १९४८ मधेही उभी राहिली होती. हे मंदिर उभारण्यासाठी त्यावेळी हिंदुंनी कोर्टात अर्जही केले होते. त्यासाठी परवागनी देण्यात येणार होती. मात्र, त्या आधीच मशीदीत मुर्त्या प्रकट झाल्याचं मुस्तफा सांगतात......
भारतीय पुरातत्त्व विभागानं बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर होतं हे सिद्ध कऱण्याचा वारंवार प्रयत्न केलाय. पण, १६ व्या शतकाआधीच्या एकाही संस्कृत ग्रंथात अयोध्येत राममंदिर असल्याचा उल्लेख आढळत नाही. दोन धर्मांमधे काडी पेटवून आपल्या भाकऱ्या भाजण्याचं काम राजकारणानं केलं. उद्या राम मंदिराच्या भूमीपुजनाने याचा अंत होईल.
भारतीय पुरातत्त्व विभागानं बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर होतं हे सिद्ध कऱण्याचा वारंवार प्रयत्न केलाय. पण, १६ व्या शतकाआधीच्या एकाही संस्कृत ग्रंथात अयोध्येत राममंदिर असल्याचा उल्लेख आढळत नाही. दोन धर्मांमधे काडी पेटवून आपल्या भाकऱ्या भाजण्याचं काम राजकारणानं केलं. उद्या राम मंदिराच्या भूमीपुजनाने याचा अंत होईल......
मशिदीत नेमकी शुक्रवारच्या दिवशी राम आणि सीतेची मूर्ती सापडते. त्याआधी झालेल्या घटना आणि त्यानंतरचं जिल्हा दंडाधिकाऱ्याचं संशयास्पद वागणं यावरून मूर्त्या ठेवण्याचं प्लॅनिंग फार पूर्वी पासून केलं होतं हे स्पष्ट होतं. पण हिंदूंच्या दबावाला बळी पडून बाबरी मशिदीची दारं उघडली जातात आणि तिथून मशीद उद्ध्वस्त करण्याची तयारी सुरू होते हे प्रोफेसर मुस्तफा फार खुबीने आपल्यासमोर ठेवतात.
मशिदीत नेमकी शुक्रवारच्या दिवशी राम आणि सीतेची मूर्ती सापडते. त्याआधी झालेल्या घटना आणि त्यानंतरचं जिल्हा दंडाधिकाऱ्याचं संशयास्पद वागणं यावरून मूर्त्या ठेवण्याचं प्लॅनिंग फार पूर्वी पासून केलं होतं हे स्पष्ट होतं. पण हिंदूंच्या दबावाला बळी पडून बाबरी मशिदीची दारं उघडली जातात आणि तिथून मशीद उद्ध्वस्त करण्याची तयारी सुरू होते हे प्रोफेसर मुस्तफा फार खुबीने आपल्यासमोर ठेवतात......