देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून अपेक्षेनुसार द्रौपदी मुर्मू यांची घवघवीत मताधिक्याने निवड झाली आणि भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक सुवर्णपान लिहिलं गेलं. एकेकाळी शिक्षिका राहिलेल्या आणि आदिवासी समाजातून पुढे आलेल्या मुर्मू यांना सर्वोच्च स्थानी विराजमान होण्याची संधी मिळाल्यामुळे एक वेगळा संदेश जगाला दिला गेलाय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाची मान उंचावणारी ही घटना आहे.
देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून अपेक्षेनुसार द्रौपदी मुर्मू यांची घवघवीत मताधिक्याने निवड झाली आणि भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक सुवर्णपान लिहिलं गेलं. एकेकाळी शिक्षिका राहिलेल्या आणि आदिवासी समाजातून पुढे आलेल्या मुर्मू यांना सर्वोच्च स्थानी विराजमान होण्याची संधी मिळाल्यामुळे एक वेगळा संदेश जगाला दिला गेलाय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाची मान उंचावणारी ही घटना आहे......
राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय. मुर्मू देशातल्या आणि झारखंडच्या पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल ठरल्या होत्या. त्यांच्या नावाची घोषणा करून भाजपनं महिला आणि आदिवासी असं दुहेरी कार्ड खेळलंय. त्यामागच्या मिशन पॉलिटिक्सची जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय. मुर्मू देशातल्या आणि झारखंडच्या पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल ठरल्या होत्या. त्यांच्या नावाची घोषणा करून भाजपनं महिला आणि आदिवासी असं दुहेरी कार्ड खेळलंय. त्यामागच्या मिशन पॉलिटिक्सची जोरदार चर्चा आहे......
भारतात राष्ट्रपती निवडणूक नेहमीच चित्तवेधक ठरलेली आहे. देशाच्या राजकारणात राष्ट्रपती निवडणूक दोन वेळा प्रचंड वेगळी ठरली. १९६९ आणि १९७७ या दोन निवडणुका पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने झाल्या होत्या. त्याचप्रमाणे २०२२ मधल्या निवडणुकीलाही वेगळा कंगोरा आहे.
भारतात राष्ट्रपती निवडणूक नेहमीच चित्तवेधक ठरलेली आहे. देशाच्या राजकारणात राष्ट्रपती निवडणूक दोन वेळा प्रचंड वेगळी ठरली. १९६९ आणि १९७७ या दोन निवडणुका पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने झाल्या होत्या. त्याचप्रमाणे २०२२ मधल्या निवडणुकीलाही वेगळा कंगोरा आहे......