राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार हा देशातल्या प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो. पण मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद गैरहजर होते. राष्ट्रपती राजवटीसाठी रामनाथ कोविंदांना अतिशय तत्पर होते. पण तितकाच महत्त्वाच्या पुरस्कार सोहळयाला उपस्थित राहवंसं त्यांना वाटलं नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुणी नाराजी व्यक्त केली तर त्याचं आश्चर्य वाटायला नको.
राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार हा देशातल्या प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो. पण मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद गैरहजर होते. राष्ट्रपती राजवटीसाठी रामनाथ कोविंदांना अतिशय तत्पर होते. पण तितकाच महत्त्वाच्या पुरस्कार सोहळयाला उपस्थित राहवंसं त्यांना वाटलं नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुणी नाराजी व्यक्त केली तर त्याचं आश्चर्य वाटायला नको......
विधानसभेचा निकाल लागल्यावर विसाव्या दिवशी दिल्लीत वेगाने घडामोडी घडल्या. आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. जो शेवटचा पर्याय होता, तोच आता फर्स्ट प्रेफरन्स म्हणून अमलात आलाय. हे राजकीय पक्षांपेक्षाही राज्यपालांचंच अपयश जास्त आहे, कारण सरकार स्थापन होण्याच्या राजकीय शक्यता दिसत असूनही त्यासाठी अनुकूल प्रयत्न केले नाहीत.
विधानसभेचा निकाल लागल्यावर विसाव्या दिवशी दिल्लीत वेगाने घडामोडी घडल्या. आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. जो शेवटचा पर्याय होता, तोच आता फर्स्ट प्रेफरन्स म्हणून अमलात आलाय. हे राजकीय पक्षांपेक्षाही राज्यपालांचंच अपयश जास्त आहे, कारण सरकार स्थापन होण्याच्या राजकीय शक्यता दिसत असूनही त्यासाठी अनुकूल प्रयत्न केले नाहीत......