चिलीच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. देशात पुन्हा एकदा डाव्यांचं सरकार आलंय. गॅब्रिएल बोरिक चिलीचे सगळ्यात तरुण राष्ट्राध्यक्ष ठरलेत. साम्यवादाचा पुरस्कार करणारी नवी अर्थव्यवस्था आणि नव्या संविधानाच्या मदतीने देशातल्या विस्कळीत समाजव्यवस्थेची घडी सुरळीत करताना बोरिक यांचा कस लागणार आहे.
चिलीच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. देशात पुन्हा एकदा डाव्यांचं सरकार आलंय. गॅब्रिएल बोरिक चिलीचे सगळ्यात तरुण राष्ट्राध्यक्ष ठरलेत. साम्यवादाचा पुरस्कार करणारी नवी अर्थव्यवस्था आणि नव्या संविधानाच्या मदतीने देशातल्या विस्कळीत समाजव्यवस्थेची घडी सुरळीत करताना बोरिक यांचा कस लागणार आहे......
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनडी यांच्या हत्येप्रसंगी गोळी चालल्यानंतर गोंधळ उडालेला असताना एक बाई अत्यंत शांतपणे हातातल्या कॅमेराने तो प्रसंग टिपत होती. संशोधकांनी या अज्ञात बाईच्या हातात कॅमेरासारखी पिस्तूल असल्याचा दावा केलाय. पण हत्येच्या घटनेनंतर आजवर तिचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. उलट, गुढतेचं वलय घेऊन फिरणाऱ्या इल्युमिनाती या गुप्तहेर संघटनेची ती सदस्य असल्याचं म्हटलं जातंय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनडी यांच्या हत्येप्रसंगी गोळी चालल्यानंतर गोंधळ उडालेला असताना एक बाई अत्यंत शांतपणे हातातल्या कॅमेराने तो प्रसंग टिपत होती. संशोधकांनी या अज्ञात बाईच्या हातात कॅमेरासारखी पिस्तूल असल्याचा दावा केलाय. पण हत्येच्या घटनेनंतर आजवर तिचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. उलट, गुढतेचं वलय घेऊन फिरणाऱ्या इल्युमिनाती या गुप्तहेर संघटनेची ती सदस्य असल्याचं म्हटलं जातंय......
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग दाखल झालाय. ६ जानेवारीला अमेरिकेच्या संसदेवर झालेल्या हल्ल्यांसाठी त्यांना जबाबदार धरलं गेलंय. दोन वेळा महाभियोग दाखल होणारे ते पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. २० जानेवारीला त्यांची राष्ट्राध्यक्ष पदाची कारकीर्द संपली. आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाच पूर्णविराम मिळण्याची शक्यता दिसू लागलीय.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग दाखल झालाय. ६ जानेवारीला अमेरिकेच्या संसदेवर झालेल्या हल्ल्यांसाठी त्यांना जबाबदार धरलं गेलंय. दोन वेळा महाभियोग दाखल होणारे ते पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. २० जानेवारीला त्यांची राष्ट्राध्यक्ष पदाची कारकीर्द संपली. आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाच पूर्णविराम मिळण्याची शक्यता दिसू लागलीय......
'ट्रम्प यांच्या अमेरिके'त बायडन आणि कमलादेवी यांची जोडी जिंकणं ही नवी आशा आहे. ही खरी अमेरिका आहे. हे फक्त अमेरिकेत घडतंय, असं नाही. जगभरातच हा ट्रेण्ड आलाय. न्यूझीलंडमधे जेसिंडा आर्ड्रनसारखी बंडखोर महिला पुन्हा पंतप्रधान होणंही तेवढंच आश्वासक आहे. आपल्या अवतीभवती तर हे आधीच सुरू झालं आहे. जो कमला यांच्या विजयामुळे टीम ओबामा विजयी झालीय हे सांगणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची ही फेसबूक पोस्ट.
'ट्रम्प यांच्या अमेरिके'त बायडन आणि कमलादेवी यांची जोडी जिंकणं ही नवी आशा आहे. ही खरी अमेरिका आहे. हे फक्त अमेरिकेत घडतंय, असं नाही. जगभरातच हा ट्रेण्ड आलाय. न्यूझीलंडमधे जेसिंडा आर्ड्रनसारखी बंडखोर महिला पुन्हा पंतप्रधान होणंही तेवढंच आश्वासक आहे. आपल्या अवतीभवती तर हे आधीच सुरू झालं आहे. जो कमला यांच्या विजयामुळे टीम ओबामा विजयी झालीय हे सांगणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची ही फेसबूक पोस्ट......
डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात आणणाऱ्या एअर फोर्स वन या विमानाची सध्या जोरदार चर्चा सुरूय. उडतं ‘व्हाईट हाऊस’ असं या विमानाला म्हणलं जातं. राहण्यासाठी जागा, ऑफीस, कॉन्फरन्स रूम अशा अनेक सुखसुविधा या विमानात आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जय्यत व्यवस्थाही आहे. त्यामुळेच अनेक राष्ट्राध्यक्षांचे जीव वाचवण्याचं काम या विमानाने केलंय.
डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात आणणाऱ्या एअर फोर्स वन या विमानाची सध्या जोरदार चर्चा सुरूय. उडतं ‘व्हाईट हाऊस’ असं या विमानाला म्हणलं जातं. राहण्यासाठी जागा, ऑफीस, कॉन्फरन्स रूम अशा अनेक सुखसुविधा या विमानात आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जय्यत व्यवस्थाही आहे. त्यामुळेच अनेक राष्ट्राध्यक्षांचे जीव वाचवण्याचं काम या विमानाने केलंय......
बराक ओबामांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन नवा इतिहास घडवला. सलग दोन टर्म ते राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी ते रोज कोणतं काम करतायंत, कोणता निर्णय घेतायंत, कुठे भाषण करतायंत या सगळ्यांची इत्यंभूत माहिती मिळायची. पण आता तसं होत नाही. फक्त सोशल मीडियावरुन थोडीफार माहिती मिळतेय. मग ओबामा असतात तरी कुठं आणि करतात तरी काय?
बराक ओबामांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन नवा इतिहास घडवला. सलग दोन टर्म ते राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी ते रोज कोणतं काम करतायंत, कोणता निर्णय घेतायंत, कुठे भाषण करतायंत या सगळ्यांची इत्यंभूत माहिती मिळायची. पण आता तसं होत नाही. फक्त सोशल मीडियावरुन थोडीफार माहिती मिळतेय. मग ओबामा असतात तरी कुठं आणि करतात तरी काय?.....