महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारं वार्षिक म्हणजे रिंगण. यंदाचा रिंगणाचा अकरावा विषेशांक हा संत परिसा भागवत यांच्यावर आहे. या विशेषांकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं राज्यभरातल्या संस्था चर्चा, संवादाचे कार्यक्रम आयोजित करतात. असाच एक सोहळा नुकताच परभणीत झाला. त्यात ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी मांडलेले विचार, त्यांच्याच फेसबूक पोस्टमधून साभार.
महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारं वार्षिक म्हणजे रिंगण. यंदाचा रिंगणाचा अकरावा विषेशांक हा संत परिसा भागवत यांच्यावर आहे. या विशेषांकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं राज्यभरातल्या संस्था चर्चा, संवादाचे कार्यक्रम आयोजित करतात. असाच एक सोहळा नुकताच परभणीत झाला. त्यात ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी मांडलेले विचार, त्यांच्याच फेसबूक पोस्टमधून साभार......