logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरण्याचं कारण काय?
हेमंत देसाई
२० मे २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

विदेशी गंगाजळीची घागर भरलेली असेल, तर रुपया मजबूत होऊन महागाईही नियंत्रणात राहते. रुपया घसरला, याचा अर्थ इंधन तेलासह खाद्यतेल, खतं आणि इतर आवश्यक सुट्या घटकांची आयात महागणार आहे. त्यामुळे अन्नधान्य आणि  इतर वस्तूंच्या किमती भडकून सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढणारच आहे.


Card image cap
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरण्याचं कारण काय?
हेमंत देसाई
२० मे २०२२

विदेशी गंगाजळीची घागर भरलेली असेल, तर रुपया मजबूत होऊन महागाईही नियंत्रणात राहते. रुपया घसरला, याचा अर्थ इंधन तेलासह खाद्यतेल, खतं आणि इतर आवश्यक सुट्या घटकांची आयात महागणार आहे. त्यामुळे अन्नधान्य आणि  इतर वस्तूंच्या किमती भडकून सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढणारच आहे......


Card image cap
पीएमसी बँकेपुढे अडीच हजार कोटी रुपये उभे करण्याचं टार्गेट
टीम कोलाज
२६ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

पीएमसी बँकेपुढे रोज लोकांची गर्दी आपण बघतोय. कोणी तर म्हणतंय ही पीएमसी बँकेची नोटबंदी आहे. बँक बंद असल्यामुळे अनेक ठेवीदारांना आज घर चालवणं कठीण होऊन बसलंय. पण सलग दोन वर्ष ए ग्रेट मिळणाऱ्या बँकेवर अचानक आर्थिक संकट कसं कोसळलं?


Card image cap
पीएमसी बँकेपुढे अडीच हजार कोटी रुपये उभे करण्याचं टार्गेट
टीम कोलाज
२६ सप्टेंबर २०१९

पीएमसी बँकेपुढे रोज लोकांची गर्दी आपण बघतोय. कोणी तर म्हणतंय ही पीएमसी बँकेची नोटबंदी आहे. बँक बंद असल्यामुळे अनेक ठेवीदारांना आज घर चालवणं कठीण होऊन बसलंय. पण सलग दोन वर्ष ए ग्रेट मिळणाऱ्या बँकेवर अचानक आर्थिक संकट कसं कोसळलं?.....


Card image cap
रिझर्व बँकेने सरकारला पावणे दोन लाख कोटी दिल्यावर मंदी संपेल?
दिशा खातू
२९ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

सध्या विरोधी पक्षाचे नेते सरकारवर जोरदार टीका करतायत. आरबीआयने केंद्र सरकारला १.७६ लाख कोटी रुपये देण्याची अशी घोषणा केलीय. यावरुन सरकार आरबीआयच्या पैशांवर डल्ला मारतंय अशी टीका होतेय. पैसे दिल्यामुळे भविष्यात देशाला मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.


Card image cap
रिझर्व बँकेने सरकारला पावणे दोन लाख कोटी दिल्यावर मंदी संपेल?
दिशा खातू
२९ ऑगस्ट २०१९

सध्या विरोधी पक्षाचे नेते सरकारवर जोरदार टीका करतायत. आरबीआयने केंद्र सरकारला १.७६ लाख कोटी रुपये देण्याची अशी घोषणा केलीय. यावरुन सरकार आरबीआयच्या पैशांवर डल्ला मारतंय अशी टीका होतेय. पैसे दिल्यामुळे भविष्यात देशाला मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो......