अर्णब गोस्वामी, तुझ्या अटकेची बातमी मिळाली. मग ती अटक कशी झाली ते पाहिलं. जामिया, शाहिन बाग, भीमा कोरेगाव अशा प्रत्येक ठिकाणी तू कोणतीही पडताळणी न करता तुला हवं त्याला देशद्रोही घोषित करत राहिलास. पाकिस्तानचा एजंट घोषित केलंस, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल, असं वाट्टेल ते बोललास. तरीही आम्ही तुझ्या सोबत आहोत. कारण आम्ही म्हणजे तू नाही. आम्ही जेएनयू आहोत.
अर्णब गोस्वामी, तुझ्या अटकेची बातमी मिळाली. मग ती अटक कशी झाली ते पाहिलं. जामिया, शाहिन बाग, भीमा कोरेगाव अशा प्रत्येक ठिकाणी तू कोणतीही पडताळणी न करता तुला हवं त्याला देशद्रोही घोषित करत राहिलास. पाकिस्तानचा एजंट घोषित केलंस, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल, असं वाट्टेल ते बोललास. तरीही आम्ही तुझ्या सोबत आहोत. कारण आम्ही म्हणजे तू नाही. आम्ही जेएनयू आहोत......
आवेशपूर्ण हातवारे करत 'नेशन वॉन्ट्स टू नो' म्हणणाऱ्या अर्णब गोस्वामींबद्दल आपल्याला काय आणि किती माहीत असतं? बऱ्यावाईट कारणामुळे अर्णब नेहमीच चर्चेत राहतात. आत्ताही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरच्या टीकेनं ते चर्चेत आलेत. यानिमित्तानं अर्णब यांची कॅमेरासमोरची आणि कॅमेरामागचीही जडणघडण समजून घेतली पाहिजे.
आवेशपूर्ण हातवारे करत 'नेशन वॉन्ट्स टू नो' म्हणणाऱ्या अर्णब गोस्वामींबद्दल आपल्याला काय आणि किती माहीत असतं? बऱ्यावाईट कारणामुळे अर्णब नेहमीच चर्चेत राहतात. आत्ताही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरच्या टीकेनं ते चर्चेत आलेत. यानिमित्तानं अर्णब यांची कॅमेरासमोरची आणि कॅमेरामागचीही जडणघडण समजून घेतली पाहिजे......