अर्णब गोस्वामी, तुझ्या अटकेची बातमी मिळाली. मग ती अटक कशी झाली ते पाहिलं. जामिया, शाहिन बाग, भीमा कोरेगाव अशा प्रत्येक ठिकाणी तू कोणतीही पडताळणी न करता तुला हवं त्याला देशद्रोही घोषित करत राहिलास. पाकिस्तानचा एजंट घोषित केलंस, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल, असं वाट्टेल ते बोललास. तरीही आम्ही तुझ्या सोबत आहोत. कारण आम्ही म्हणजे तू नाही. आम्ही जेएनयू आहोत.
अर्णब गोस्वामी, तुझ्या अटकेची बातमी मिळाली. मग ती अटक कशी झाली ते पाहिलं. जामिया, शाहिन बाग, भीमा कोरेगाव अशा प्रत्येक ठिकाणी तू कोणतीही पडताळणी न करता तुला हवं त्याला देशद्रोही घोषित करत राहिलास. पाकिस्तानचा एजंट घोषित केलंस, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल, असं वाट्टेल ते बोललास. तरीही आम्ही तुझ्या सोबत आहोत. कारण आम्ही म्हणजे तू नाही. आम्ही जेएनयू आहोत......
सुशांत सिंग प्रकरणात रोज नव्या गोष्टी बाहेर येतायत. रिया चक्रवर्तीच्या भोवती संशयाचं धुकं आहे. त्यातच तिच्या पॉलिग्राफ टेस्टची मागणीनं जोर धरला. ही पॉलिग्राफ टेस्ट माणूस खरं बोलतोय का नाही ते ओळखते. जगभरातल्या जवळपास दीडशे देशांमधे अशाप्रकारच्या टेस्टला मान्यता आहे. त्याचसोबत ही टेस्ट विवादास्पद असल्याचं अनेक जण म्हणतात. तंत्रज्ञानाच्या आधाराने सत्य आणि असत्य वेगळं करणं सोपं नाही असंही अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे.
सुशांत सिंग प्रकरणात रोज नव्या गोष्टी बाहेर येतायत. रिया चक्रवर्तीच्या भोवती संशयाचं धुकं आहे. त्यातच तिच्या पॉलिग्राफ टेस्टची मागणीनं जोर धरला. ही पॉलिग्राफ टेस्ट माणूस खरं बोलतोय का नाही ते ओळखते. जगभरातल्या जवळपास दीडशे देशांमधे अशाप्रकारच्या टेस्टला मान्यता आहे. त्याचसोबत ही टेस्ट विवादास्पद असल्याचं अनेक जण म्हणतात. तंत्रज्ञानाच्या आधाराने सत्य आणि असत्य वेगळं करणं सोपं नाही असंही अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे......
सुशांत सिंग प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं त्यांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवली तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. या प्रकरणाचा वापर करून सगळेच आपापला स्वार्थ साधून घेतायत.
सुशांत सिंग प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं त्यांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवली तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. या प्रकरणाचा वापर करून सगळेच आपापला स्वार्थ साधून घेतायत......
गेल्या आठवड्यापासून अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येचे धागेदोरे आदित्य ठाकरेंशी जोडले जाताहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. साधारण २५ वर्षांपूर्वी रमेश किणी प्रकरणात गुंतलेले राज ठाकरे नंतर त्यातून सुखरूप बाहेर आले. पण आत्ता मात्र आदित्य ठाकरेंनी काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे.
गेल्या आठवड्यापासून अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येचे धागेदोरे आदित्य ठाकरेंशी जोडले जाताहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. साधारण २५ वर्षांपूर्वी रमेश किणी प्रकरणात गुंतलेले राज ठाकरे नंतर त्यातून सुखरूप बाहेर आले. पण आत्ता मात्र आदित्य ठाकरेंनी काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे......