नेपाळच्या सांगीतिक विश्वात रॉक म्युझिकला अढळपद मिळवून देणाऱ्या रॉबिन तामांग या अवलिया संगीतकाराचं नुकतंच निधन झालं. संगीतसाधनेसोबतच अभिनयाच्या क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या रॉबिनला त्याच्या अनोख्या गायनशैली आणि गीतरचनेसाठी ओळखलं जातं. दोन दशकांहून अधिक काळ नेपाळी संगीतवेड्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रॉबिन असंख्य नेपाळी रॉक बॅण्डचा आदर्श आहे.
नेपाळच्या सांगीतिक विश्वात रॉक म्युझिकला अढळपद मिळवून देणाऱ्या रॉबिन तामांग या अवलिया संगीतकाराचं नुकतंच निधन झालं. संगीतसाधनेसोबतच अभिनयाच्या क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या रॉबिनला त्याच्या अनोख्या गायनशैली आणि गीतरचनेसाठी ओळखलं जातं. दोन दशकांहून अधिक काळ नेपाळी संगीतवेड्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रॉबिन असंख्य नेपाळी रॉक बॅण्डचा आदर्श आहे. .....