एक काळ असा होता की, पोरीचं लग्न म्हटलं की बापाच्या पोटात खड्डा पडायचा. हुंडा, सोनं, मानमरताब, लग्नाचा खर्चामुळे तो कर्जबाजारी व्हायचा. पण आता चित्र बदलतंय. बेरोजगारी, शेतीतली अनिश्चितता, बदललेल्या अपेक्षा, स्त्री-पुरुष गुणोत्तरातील गोंधळ यामुळे गावाकडच्या मुलग्यांची लग्नच जमेनाशी झालीत. त्यामुळे नवरी आपल्याच जातीतील पाहिजे, ही अट पाठी पडतेय. पण, स्वेच्छेनं नव्हे तर मजबुरीनं.
एक काळ असा होता की, पोरीचं लग्न म्हटलं की बापाच्या पोटात खड्डा पडायचा. हुंडा, सोनं, मानमरताब, लग्नाचा खर्चामुळे तो कर्जबाजारी व्हायचा. पण आता चित्र बदलतंय. बेरोजगारी, शेतीतली अनिश्चितता, बदललेल्या अपेक्षा, स्त्री-पुरुष गुणोत्तरातील गोंधळ यामुळे गावाकडच्या मुलग्यांची लग्नच जमेनाशी झालीत. त्यामुळे नवरी आपल्याच जातीतील पाहिजे, ही अट पाठी पडतेय. पण, स्वेच्छेनं नव्हे तर मजबुरीनं......
तो समाजवादी घरातला मराठमोळा ब्राम्हण मुलगा. ती मोडकंतोडकं इंग्रजी बोलणारी तमिळ ख्रिश्चन मुलगी. पण प्रेमासाठी दोघांनी धर्म, भाषा आणि प्रांताच्या मर्यादा ओलांडल्या. लाख अडचणींवर मात करून मुंबईतल्या समाजवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचं लग्न लावलं. ४० वर्षांपूर्वीच्या या अनोख्या ‘लव जिहाद’ची गोष्ट प्रत्येक प्रेमी युगुलाने वाचायलाच हवी.
तो समाजवादी घरातला मराठमोळा ब्राम्हण मुलगा. ती मोडकंतोडकं इंग्रजी बोलणारी तमिळ ख्रिश्चन मुलगी. पण प्रेमासाठी दोघांनी धर्म, भाषा आणि प्रांताच्या मर्यादा ओलांडल्या. लाख अडचणींवर मात करून मुंबईतल्या समाजवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचं लग्न लावलं. ४० वर्षांपूर्वीच्या या अनोख्या ‘लव जिहाद’ची गोष्ट प्रत्येक प्रेमी युगुलाने वाचायलाच हवी......
'द सेव चिल्ड्रन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा 'ग्लोबल गर्लहुड रिपोर्ट – २०२१’ प्रकाशित झालाय. प्रत्येक वर्षी २२ हजार तर दर दिवशी ६० मुलींचा मृत्यू बालविवाहामुळे होत असल्याचं रिपोर्टमधे म्हटलंय. बालविवाहासारख्या गंभीर समस्येमुळे नकळत्या वयात मुलींना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यांचं बालपण हिरावलं जातं. मुलीला ओझं समजल्यामुळेच या कुप्रथेला खतपाणी मिळालंय.
'द सेव चिल्ड्रन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा 'ग्लोबल गर्लहुड रिपोर्ट – २०२१’ प्रकाशित झालाय. प्रत्येक वर्षी २२ हजार तर दर दिवशी ६० मुलींचा मृत्यू बालविवाहामुळे होत असल्याचं रिपोर्टमधे म्हटलंय. बालविवाहासारख्या गंभीर समस्येमुळे नकळत्या वयात मुलींना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यांचं बालपण हिरावलं जातं. मुलीला ओझं समजल्यामुळेच या कुप्रथेला खतपाणी मिळालंय......
नात्यातून खरंच आनंद मिळतोय का यापेक्षा ‘लग्न टिकवण्या’ला आणि त्याचं सतत जाहीर प्रदर्शन करण्याला आपल्या विवाहसंस्कृतीत महत्व दिलं जातं. या पार्श्वभूमीवर आमीर-किरण तसंच त्यांच्यासारख्या वैवाहिक नात्यातून वेगळं होऊन सहपालकत्व चांगल्या तऱ्हेने निभावणाऱ्या अनेकांचं कौतुक करत असतानाच हे चित्र समाजातल्या मूठभरांचं आहे, याचंही भान ठेवणं गरजेचं आहे.
नात्यातून खरंच आनंद मिळतोय का यापेक्षा ‘लग्न टिकवण्या’ला आणि त्याचं सतत जाहीर प्रदर्शन करण्याला आपल्या विवाहसंस्कृतीत महत्व दिलं जातं. या पार्श्वभूमीवर आमीर-किरण तसंच त्यांच्यासारख्या वैवाहिक नात्यातून वेगळं होऊन सहपालकत्व चांगल्या तऱ्हेने निभावणाऱ्या अनेकांचं कौतुक करत असतानाच हे चित्र समाजातल्या मूठभरांचं आहे, याचंही भान ठेवणं गरजेचं आहे......