प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांचं नुकतंच निधन झालं. ते स्वतः एक सुंदर, साधं, आनंदी, समाधानी आयुष्य जगले आणि रसिकांनाही आपल्या गायकी आणि संगीतामधून तेवढंच सुंदर असं काहीतरी देऊन गेले. त्यांनी गायलेली बहुतेक सर्व गाणी रसिकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. भूपेंद्र हे काळाबरोबर राहणारे कलाकार होते. आपण पाहिलेल्या सुवर्णकाळावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं.
प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांचं नुकतंच निधन झालं. ते स्वतः एक सुंदर, साधं, आनंदी, समाधानी आयुष्य जगले आणि रसिकांनाही आपल्या गायकी आणि संगीतामधून तेवढंच सुंदर असं काहीतरी देऊन गेले. त्यांनी गायलेली बहुतेक सर्व गाणी रसिकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. भूपेंद्र हे काळाबरोबर राहणारे कलाकार होते. आपण पाहिलेल्या सुवर्णकाळावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं......
लतादीदींचा एकूण जीवनपट पाहिला तर त्याचं वर्णन आवाजाचा चमत्कार असं अधिक समर्पक ठरेल. पण, त्या चमत्काराला अफाट कष्टाचं पाठबळ होतं. लताजींनी कधीच हार मानली नाही. लताजींच्या गाण्यातली लय, सुरेलपणा, आवाजातलं माधुर्य, सगळ्या सप्तकांत फिरणारा त्यांचा आवाज हे सगळं विलक्षण होतं. आजच्या तरुणपिढीनं लताजींची १९४५ ते १९६० या काळातली गाणी आवर्जून ऐकली पाहिजेत.
लतादीदींचा एकूण जीवनपट पाहिला तर त्याचं वर्णन आवाजाचा चमत्कार असं अधिक समर्पक ठरेल. पण, त्या चमत्काराला अफाट कष्टाचं पाठबळ होतं. लताजींनी कधीच हार मानली नाही. लताजींच्या गाण्यातली लय, सुरेलपणा, आवाजातलं माधुर्य, सगळ्या सप्तकांत फिरणारा त्यांचा आवाज हे सगळं विलक्षण होतं. आजच्या तरुणपिढीनं लताजींची १९४५ ते १९६० या काळातली गाणी आवर्जून ऐकली पाहिजेत......
लता मंगेशकर यांचा स्वर एक वेगळा वारसा म्हणून डोळ्यांपुढे येतो. त्यांच्या आवाजातून आणि गायकीतून त्यांना प्रयत्नपूर्वक गावं लागतंय असं जाणवतच नाही. हे गाणं अतिशय सहज होेतं. दुसर्या व्यक्तीचा आवाज बनून गाणं ही तर खूपच वेगळी गोष्ट आहे. संगीतातली ही परंपरा लता मंगेशकर यांच्यापासून सुरू होते. कवी, गीतकार गुलजार यांनी लतादीदींसोबतच्या आठवणींना दिलेला उजाळा.
लता मंगेशकर यांचा स्वर एक वेगळा वारसा म्हणून डोळ्यांपुढे येतो. त्यांच्या आवाजातून आणि गायकीतून त्यांना प्रयत्नपूर्वक गावं लागतंय असं जाणवतच नाही. हे गाणं अतिशय सहज होेतं. दुसर्या व्यक्तीचा आवाज बनून गाणं ही तर खूपच वेगळी गोष्ट आहे. संगीतातली ही परंपरा लता मंगेशकर यांच्यापासून सुरू होते. कवी, गीतकार गुलजार यांनी लतादीदींसोबतच्या आठवणींना दिलेला उजाळा......
शायरे आझम साहिर लुधियानवी यांच्या निधनाला आज ४० वर्ष होतायत. हे साहिरच्या जनशताब्दीचे वर्ष. आजही त्याची पुरोगामी वळणाची प्रगतिवादी शायरी प्रासंगिक आणि ताजी आहे. वो सुबह कभी तो आयेगी हे त्यांचं आयकॉनीक गीत. या गीतामागची रसरशीत गोष्ट सांगणारं लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'हर एक पल का शायर- साहिर लुधियानवी' या अप्रकाशित पुस्तकातलं एक प्रकरण इथं देत आहोत.
शायरे आझम साहिर लुधियानवी यांच्या निधनाला आज ४० वर्ष होतायत. हे साहिरच्या जनशताब्दीचे वर्ष. आजही त्याची पुरोगामी वळणाची प्रगतिवादी शायरी प्रासंगिक आणि ताजी आहे. वो सुबह कभी तो आयेगी हे त्यांचं आयकॉनीक गीत. या गीतामागची रसरशीत गोष्ट सांगणारं लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'हर एक पल का शायर- साहिर लुधियानवी' या अप्रकाशित पुस्तकातलं एक प्रकरण इथं देत आहोत......
ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं स्वरुप असलेला हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जातो. भारतीय सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या महिला संगीतकार उषा खन्ना यांचं नाव घेतलं जातं.
ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं स्वरुप असलेला हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जातो. भारतीय सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या महिला संगीतकार उषा खन्ना यांचं नाव घेतलं जातं......
संगीतकार खय्याम म्हणजे मेलडी मॅन. त्यांची गाणी ऐकून सोडून देता येत नाहीत. ती मनात कायम रेंगाळत राहतात. मनाला सुकून देतात. आयुष्यभरासाठी जादू करून जातात. ती जादू संगीताची आहेतच, शिवाय खय्याम या जिंदादिल माणसाचीही आहे.
संगीतकार खय्याम म्हणजे मेलडी मॅन. त्यांची गाणी ऐकून सोडून देता येत नाहीत. ती मनात कायम रेंगाळत राहतात. मनाला सुकून देतात. आयुष्यभरासाठी जादू करून जातात. ती जादू संगीताची आहेतच, शिवाय खय्याम या जिंदादिल माणसाचीही आहे......
आजवर भारतीय सिनेमात फार मोठमोठे संगीतकार होऊन गेले. तरी त्यात खय्यामांचं स्वतःचं स्थान होतं. ब्याण्णव वर्षांचं दीर्घ आणि समृद्ध आयुष्य जगलेल्या या सुरांच्या जादूगाराने जग जिंकलं. एक संगीतकार म्हणून त्यांनी स्वतःचा नवा रस्ता निर्माण केला. त्यांच्या या थोरवीची ओळख करून देणारा लेख.
आजवर भारतीय सिनेमात फार मोठमोठे संगीतकार होऊन गेले. तरी त्यात खय्यामांचं स्वतःचं स्थान होतं. ब्याण्णव वर्षांचं दीर्घ आणि समृद्ध आयुष्य जगलेल्या या सुरांच्या जादूगाराने जग जिंकलं. एक संगीतकार म्हणून त्यांनी स्वतःचा नवा रस्ता निर्माण केला. त्यांच्या या थोरवीची ओळख करून देणारा लेख. .....