बॉलीवूडची प्रथितयश अभिनेत्री स्वरा भास्करने फरहाद अहमद या समाजवादी पक्षाच्या नेत्यासोबत लग्नगाठ बांधलीय. तिच्या या निर्णयाबद्दल तिचं कौतुकही होतंय आणि त्याचबरोबरीने तिला ट्रोलही केलं जातंय. स्वरा-फरहादच्या या लग्नाला आता काही मुसलमान धर्मगुरूंनीही आक्षेप घेतला असून, तिचं लग्न धर्ममान्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
बॉलीवूडची प्रथितयश अभिनेत्री स्वरा भास्करने फरहाद अहमद या समाजवादी पक्षाच्या नेत्यासोबत लग्नगाठ बांधलीय. तिच्या या निर्णयाबद्दल तिचं कौतुकही होतंय आणि त्याचबरोबरीने तिला ट्रोलही केलं जातंय. स्वरा-फरहादच्या या लग्नाला आता काही मुसलमान धर्मगुरूंनीही आक्षेप घेतला असून, तिचं लग्न धर्ममान्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे......
तो समाजवादी घरातला मराठमोळा ब्राम्हण मुलगा. ती मोडकंतोडकं इंग्रजी बोलणारी तमिळ ख्रिश्चन मुलगी. पण प्रेमासाठी दोघांनी धर्म, भाषा आणि प्रांताच्या मर्यादा ओलांडल्या. लाख अडचणींवर मात करून मुंबईतल्या समाजवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचं लग्न लावलं. ४० वर्षांपूर्वीच्या या अनोख्या ‘लव जिहाद’ची गोष्ट प्रत्येक प्रेमी युगुलाने वाचायलाच हवी.
तो समाजवादी घरातला मराठमोळा ब्राम्हण मुलगा. ती मोडकंतोडकं इंग्रजी बोलणारी तमिळ ख्रिश्चन मुलगी. पण प्रेमासाठी दोघांनी धर्म, भाषा आणि प्रांताच्या मर्यादा ओलांडल्या. लाख अडचणींवर मात करून मुंबईतल्या समाजवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचं लग्न लावलं. ४० वर्षांपूर्वीच्या या अनोख्या ‘लव जिहाद’ची गोष्ट प्रत्येक प्रेमी युगुलाने वाचायलाच हवी......
उत्तरप्रदेशात मागच्या आठवड्यात एक घटना घडली. दोन कॅथलिक नन्स ना रेल्वे प्रवासात तरुणांच्या टोळक्याने त्रास दिला. पोशाखातली विशिष्ट धार्मिक ओळख लपवायचा त्यांना सल्ला देण्यात आला. यात पोलिसही सहभागी झाले. त्यावरून ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक ए.जे. फिलिप यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. सध्या वायरल होत असलेल्या पत्राचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा अनुवाद.
उत्तरप्रदेशात मागच्या आठवड्यात एक घटना घडली. दोन कॅथलिक नन्स ना रेल्वे प्रवासात तरुणांच्या टोळक्याने त्रास दिला. पोशाखातली विशिष्ट धार्मिक ओळख लपवायचा त्यांना सल्ला देण्यात आला. यात पोलिसही सहभागी झाले. त्यावरून ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक ए.जे. फिलिप यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. सध्या वायरल होत असलेल्या पत्राचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा अनुवाद......
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे.
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे......