म्यानमारमधल्या लष्करी राजवटीने चार लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना फाशी दिल्यामुळे जग हादरून गेलं. म्यानमारच्या लष्करी हुकूमशाहीला चीनचा पाठिंबा आहे आणि चीनला मानवी हक्क किंवा लोकशाही चळवळ याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. उलट, म्यानमारमधल्या लष्करी राजवटीला खुला पाठिंबा देऊन भारताच्या हितसंबंधाला धक्का पोचवण्यात चीनला अधिक रस आहे.
म्यानमारमधल्या लष्करी राजवटीने चार लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना फाशी दिल्यामुळे जग हादरून गेलं. म्यानमारच्या लष्करी हुकूमशाहीला चीनचा पाठिंबा आहे आणि चीनला मानवी हक्क किंवा लोकशाही चळवळ याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. उलट, म्यानमारमधल्या लष्करी राजवटीला खुला पाठिंबा देऊन भारताच्या हितसंबंधाला धक्का पोचवण्यात चीनला अधिक रस आहे......