गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटील महाराष्ट्रात धुमाकूळ घालतेय. तिचं नृत्य पाहण्यासाठी युवकांची तोबा गर्दी होते आहे. त्यामुळे महाराष्ट्राची परंपरा धोक्यात येतेय असं सांगून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडण्याचा इशारा दिलाय. मुळातच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी करताना संस्कृती नावाची ढाल पुढे केली जातेय.
गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटील महाराष्ट्रात धुमाकूळ घालतेय. तिचं नृत्य पाहण्यासाठी युवकांची तोबा गर्दी होते आहे. त्यामुळे महाराष्ट्राची परंपरा धोक्यात येतेय असं सांगून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडण्याचा इशारा दिलाय. मुळातच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी करताना संस्कृती नावाची ढाल पुढे केली जातेय......
आज मुंबईतल्या इमारती आकाशाला भिडल्या असल्या तरी ही मुंबई घडली ती चाळीतल्या माणसांच्या घामावरच. गिरगावामधल्या फणसवाडीच्या चाळीत राहणारी बबन अशीच गणपतीच्या कार्यक्रमात, त्यावेळी होणाऱ्या मेळ्यामधे गाणं म्हणायची. जेमतेम चौथीपर्यंत शिकलेल्या तिनं पोटासाठी गाणं म्हणायला सुरवात केली आणि ती पुढे प्रसिद्ध लावणीगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण बनली.
आज मुंबईतल्या इमारती आकाशाला भिडल्या असल्या तरी ही मुंबई घडली ती चाळीतल्या माणसांच्या घामावरच. गिरगावामधल्या फणसवाडीच्या चाळीत राहणारी बबन अशीच गणपतीच्या कार्यक्रमात, त्यावेळी होणाऱ्या मेळ्यामधे गाणं म्हणायची. जेमतेम चौथीपर्यंत शिकलेल्या तिनं पोटासाठी गाणं म्हणायला सुरवात केली आणि ती पुढे प्रसिद्ध लावणीगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण बनली......
कवी श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा कवितासंग्रह. त्यांच्या कवितांकडे पाहिलं तर या कविता विसंगत अनुभूतीला पकडणार्या आणि सामाजिक भान जपणार्या आहेत. तसंच नात्यांना कवेत घेणार्या आणि जगण्याच्या लढाईत नेकीची सोबत करणार्या आहेत. म्हणूनच महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन त्या आतून आलेल्या आहेत.
कवी श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा कवितासंग्रह. त्यांच्या कवितांकडे पाहिलं तर या कविता विसंगत अनुभूतीला पकडणार्या आणि सामाजिक भान जपणार्या आहेत. तसंच नात्यांना कवेत घेणार्या आणि जगण्याच्या लढाईत नेकीची सोबत करणार्या आहेत. म्हणूनच महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन त्या आतून आलेल्या आहेत. .....