औषध नसलेला आजार अशी ओळख असलेल्या अल्झायमर म्हणजेच स्मृतिभ्रंशावर औषध सापडल्याचा दावा केला गेलाय. कोरोनानंतर या आजाराचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. जगभरात आज या आजाराचे ५ कोटी पेशंट असून, भारतात दरहजारी चार जणांना हा आजार आहे. येत्या दहा वर्षात याचं प्रमाण दुप्पट होईल, अशी भीतीही व्यक्त होतेय. त्यामुळे यावरचं औषध वैद्यक क्षेत्रातलं महत्वाचं पाऊल समजलं जातंय.
औषध नसलेला आजार अशी ओळख असलेल्या अल्झायमर म्हणजेच स्मृतिभ्रंशावर औषध सापडल्याचा दावा केला गेलाय. कोरोनानंतर या आजाराचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. जगभरात आज या आजाराचे ५ कोटी पेशंट असून, भारतात दरहजारी चार जणांना हा आजार आहे. येत्या दहा वर्षात याचं प्रमाण दुप्पट होईल, अशी भीतीही व्यक्त होतेय. त्यामुळे यावरचं औषध वैद्यक क्षेत्रातलं महत्वाचं पाऊल समजलं जातंय......