सतरंगी प्रेमाला गेल्या काही वर्षांत खेळाच्या मैदानावरही स्पेस मिळू लागलीय. या स्पेसमुळे भारावूनही जाता येत नाही आणि तितकं निराशही होण्याची गरज नाही. देर आये दुरुस्त आये म्हणत क्रिकेटच्या पिचवर आता सतरंगी प्रेमाला धुमारे फुटू लागलेत. यासाठीही पुन्हा बाईनेच पुढाकार घेतलाय. लेस्बियन क्रिकेटर्सनी पुढे येत आपली लवस्टोरी जगजाहीर केली. गे क्रिकेटर्स मात्र यात अजून खूप मागे आहेत.
सतरंगी प्रेमाला गेल्या काही वर्षांत खेळाच्या मैदानावरही स्पेस मिळू लागलीय. या स्पेसमुळे भारावूनही जाता येत नाही आणि तितकं निराशही होण्याची गरज नाही. देर आये दुरुस्त आये म्हणत क्रिकेटच्या पिचवर आता सतरंगी प्रेमाला धुमारे फुटू लागलेत. यासाठीही पुन्हा बाईनेच पुढाकार घेतलाय. लेस्बियन क्रिकेटर्सनी पुढे येत आपली लवस्टोरी जगजाहीर केली. गे क्रिकेटर्स मात्र यात अजून खूप मागे आहेत......
‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’. पाडगावकरांची कविता म्हणताना ‘तुमचं-आमचं’ म्हणजे नक्की कोणाचं प्रेम म्हणायचं असतं आपल्याला? एबीसीडीच्या बाराखडीतल्या ‘एम आणि एफ’, म्हणजे मेल आणि फिमेलचंच ना? पण जेंडरच्या बाराखडीत उरलेल्या ‘एलजीबीटीक्यूए’ अल्फाबेट्सचं काय? त्यांच्या प्रेमाचं काय करायचं? त्याचं प्रेम सेम असतं की वेगळं? हे त्यांच्याच शब्दात सतरंगी वॅलेंटाईनच्या लेखांमधे वाचता येईल.
‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’. पाडगावकरांची कविता म्हणताना ‘तुमचं-आमचं’ म्हणजे नक्की कोणाचं प्रेम म्हणायचं असतं आपल्याला? एबीसीडीच्या बाराखडीतल्या ‘एम आणि एफ’, म्हणजे मेल आणि फिमेलचंच ना? पण जेंडरच्या बाराखडीत उरलेल्या ‘एलजीबीटीक्यूए’ अल्फाबेट्सचं काय? त्यांच्या प्रेमाचं काय करायचं? त्याचं प्रेम सेम असतं की वेगळं? हे त्यांच्याच शब्दात सतरंगी वॅलेंटाईनच्या लेखांमधे वाचता येईल......
प्रेम एक मुलगा आणि एका मुलीचं असेल तर ते समाजमान्य ठरेलही बऱ्याचदा. पण ते माझ्यासारख्या एखाद्या मुलीनं आपल्या समवयस्क मैत्रिणीशी केलं तर तो गुन्हा का असतो? प्रेमाला जेंडरच्या काय कुठल्याच नियमांमधे बसवता येत नाही. बिहारमधल्या एका लहान गावातून येणारी मेघा सांगतेय तिच्या 'लेस्बियन लव'मागची कडूगोड स्टोरी सतरंगी वॅलेंटाईनमधे.
प्रेम एक मुलगा आणि एका मुलीचं असेल तर ते समाजमान्य ठरेलही बऱ्याचदा. पण ते माझ्यासारख्या एखाद्या मुलीनं आपल्या समवयस्क मैत्रिणीशी केलं तर तो गुन्हा का असतो? प्रेमाला जेंडरच्या काय कुठल्याच नियमांमधे बसवता येत नाही. बिहारमधल्या एका लहान गावातून येणारी मेघा सांगतेय तिच्या 'लेस्बियन लव'मागची कडूगोड स्टोरी सतरंगी वॅलेंटाईनमधे. .....
नुकताच सुप्रीम कोर्टानं समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल दिला. यामुळं एलजीबीटीक्यूबद्दलच्या चर्चेला नव्यानं सुरवात झालीय. या समुदायाचाच एक भाग म्हणजे लेस्बियन्स, अर्थात समलिंगी स्त्रिया. पितृसत्ताक भारतीय समाजात स्त्रीला एरवीच निवडीचा, त्यातही जोडीदार निवडीचा हक्क नाकारला जातो. अशावेळी स्त्री समलिंगी असेल तर तिची घुसमट अनेकपदरी बनते. अशा लेस्बियन्सच्या घुसमटीचा हा मागोवा...
नुकताच सुप्रीम कोर्टानं समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल दिला. यामुळं एलजीबीटीक्यूबद्दलच्या चर्चेला नव्यानं सुरवात झालीय. या समुदायाचाच एक भाग म्हणजे लेस्बियन्स, अर्थात समलिंगी स्त्रिया. पितृसत्ताक भारतीय समाजात स्त्रीला एरवीच निवडीचा, त्यातही जोडीदार निवडीचा हक्क नाकारला जातो. अशावेळी स्त्री समलिंगी असेल तर तिची घुसमट अनेकपदरी बनते. अशा लेस्बियन्सच्या घुसमटीचा हा मागोवा... .....