ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय.
ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय......
'मुक्ता' या संस्थेनं कमला भसीन यांच्या 'काश! मुझे किसी ने बताया होता!!' या हिंदी पुस्तिकेची 'नकोसा' स्पर्श नकोच या शीर्षकाची अनुवादित आवृत्ती प्रसिद्ध केलीय. ही पुस्तिका केवळ स्पर्शाविषयीची जाणीव निर्माण करत नाही; तर मुलांच्या लिंगभावसंवेदनशील जडणघडणीच्या प्रक्रियेतलं एक महत्त्वाचं साधन ठरू शकतं. या पुस्तिकेची ओळख करून देणारी दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट.
'मुक्ता' या संस्थेनं कमला भसीन यांच्या 'काश! मुझे किसी ने बताया होता!!' या हिंदी पुस्तिकेची 'नकोसा' स्पर्श नकोच या शीर्षकाची अनुवादित आवृत्ती प्रसिद्ध केलीय. ही पुस्तिका केवळ स्पर्शाविषयीची जाणीव निर्माण करत नाही; तर मुलांच्या लिंगभावसंवेदनशील जडणघडणीच्या प्रक्रियेतलं एक महत्त्वाचं साधन ठरू शकतं. या पुस्तिकेची ओळख करून देणारी दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट......
कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?
कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?.....
प्रियांका रेड्डी बलात्कार प्ररकणानंतर आंध्र प्रदेश सरकारनं दिशा कायदा लागू केला. यात बलात्काराच्या खटलाचा २१ दिवसांत निकाल लावण्याची तरतूद आहे. हिंगणघाट प्रकरणानंतर महाराष्ट्रातही असाच कायदा लागू करण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केलीय. त्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आलीय. असं काय वैशिष्ट्य आहे या कायद्याचं?
प्रियांका रेड्डी बलात्कार प्ररकणानंतर आंध्र प्रदेश सरकारनं दिशा कायदा लागू केला. यात बलात्काराच्या खटलाचा २१ दिवसांत निकाल लावण्याची तरतूद आहे. हिंगणघाट प्रकरणानंतर महाराष्ट्रातही असाच कायदा लागू करण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केलीय. त्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आलीय. असं काय वैशिष्ट्य आहे या कायद्याचं? .....
१४ नोव्हेंबर हा संपुर्ण देशात बाल दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या आसपासची मुलं खरचं सुरक्षित आहेत की नाही हे विचार करायला लावणारा हा काळ आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत नोंद झालेल्या तक्रारींवरून लहान मुलांचं फार मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण होतं असं समोर आलंय. हे शोषण करणारी व्यक्ती ही बरेचदा घरातलीच व्यक्ती असते.
१४ नोव्हेंबर हा संपुर्ण देशात बाल दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या आसपासची मुलं खरचं सुरक्षित आहेत की नाही हे विचार करायला लावणारा हा काळ आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत नोंद झालेल्या तक्रारींवरून लहान मुलांचं फार मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण होतं असं समोर आलंय. हे शोषण करणारी व्यक्ती ही बरेचदा घरातलीच व्यक्ती असते......