गेल्या महिन्यात पाकिस्तानातल्या लाहोर युनिवर्सिटीमधे ‘बॉलीवूड डे’ साजरा केला गेला. त्याचा वीडियो वायरल झाल्यावर युनिवर्सिटीवर कौतुक आणि टीकेचा एकत्रित भडीमारही केला गेला. भारताच्या बॉलीवूडचा पाकिस्तानी मनोरंजन जगतावर असलेला प्रभाव आणि पाकिस्तानी मनोरंजन जगताने भारतीयांवर पाडलेली छाप ही कितीही झालं तरी देशप्रेमाच्या तराजूत मोजता येत नाही.
गेल्या महिन्यात पाकिस्तानातल्या लाहोर युनिवर्सिटीमधे ‘बॉलीवूड डे’ साजरा केला गेला. त्याचा वीडियो वायरल झाल्यावर युनिवर्सिटीवर कौतुक आणि टीकेचा एकत्रित भडीमारही केला गेला. भारताच्या बॉलीवूडचा पाकिस्तानी मनोरंजन जगतावर असलेला प्रभाव आणि पाकिस्तानी मनोरंजन जगताने भारतीयांवर पाडलेली छाप ही कितीही झालं तरी देशप्रेमाच्या तराजूत मोजता येत नाही......