वर्षभरापूर्वी गाजलेल्या ‘यूपी में का बा’ या भोजपुरी लोकगीताचा दुसरा भाग गेल्या आठवड्यातच यूट्यूबवर रिलीज झालाय. नेहा सिंग राठोड या सुप्रसिद्ध लोकगायिकेने गायलेलं हे गाणं तिच्या पहिल्या गाण्यासारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवतंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गलथान कारभारावर बोट ठेवणारं हे गाणं आता योगी सरकारच्या डोळ्यात चांगलंच खुपू लागलंय.
वर्षभरापूर्वी गाजलेल्या ‘यूपी में का बा’ या भोजपुरी लोकगीताचा दुसरा भाग गेल्या आठवड्यातच यूट्यूबवर रिलीज झालाय. नेहा सिंग राठोड या सुप्रसिद्ध लोकगायिकेने गायलेलं हे गाणं तिच्या पहिल्या गाण्यासारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवतंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गलथान कारभारावर बोट ठेवणारं हे गाणं आता योगी सरकारच्या डोळ्यात चांगलंच खुपू लागलंय......
मूळचे कोल्हापूरचे आणि गेली ५० वर्ष मुंबईत असलेले ज्येष्ठ कलावंत शाहीर शहाजी काळे यांनी २७ मेला पंचाहत्तरी प्रवेश केलाय. गायक, शाहीर, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी कला क्षेत्रातली चौफेर कारकीर्द त्यांनी गाजवली. कला क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्ष पूर्ण झालीत.
मूळचे कोल्हापूरचे आणि गेली ५० वर्ष मुंबईत असलेले ज्येष्ठ कलावंत शाहीर शहाजी काळे यांनी २७ मेला पंचाहत्तरी प्रवेश केलाय. गायक, शाहीर, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशी कला क्षेत्रातली चौफेर कारकीर्द त्यांनी गाजवली. कला क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्ष पूर्ण झालीत. .....
‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा.
‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा......
फुले, मार्क्सवादी, आंबेडकरी चळवळीतले सांस्कृतिक कार्यकर्ते दिनकर साळवे यांचं काल सहा मार्चला मुंबईत दीर्घ आजाराने निधन झालं. युगायुगाची गुलामी चाल, आभाळ भरून आलं यासारख्या लोकगीतांसोबतच त्यांनी महाराष्ट्रातल्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचं सांस्कृतिक विश्लेषण केलं. त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमतत्वाचा वेध घेणारा हा लेख.
फुले, मार्क्सवादी, आंबेडकरी चळवळीतले सांस्कृतिक कार्यकर्ते दिनकर साळवे यांचं काल सहा मार्चला मुंबईत दीर्घ आजाराने निधन झालं. युगायुगाची गुलामी चाल, आभाळ भरून आलं यासारख्या लोकगीतांसोबतच त्यांनी महाराष्ट्रातल्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचं सांस्कृतिक विश्लेषण केलं. त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमतत्वाचा वेध घेणारा हा लेख......