गेल्या रविवारी, भोजपुरी सिनेसृष्टीतला सुपरस्टार निरहुआ म्हणजेच दिनेश लाल यादव हा उत्तरप्रदेशच्या आझमगढ मतदारसंघांतून खासदार म्हणून निवडून आला. याआधीही रवी किशन आणि मनोज तिवारी या भोजपुरी सुपरस्टार्सनी खासदारकी मिळवलीय. आता नव्याने खासदार झालेल्या निरहुआच्या निमित्ताने भोजपुरी सिनेवर्तुळात राजकीय गप्पागोष्टींना उधाण आलंय.
गेल्या रविवारी, भोजपुरी सिनेसृष्टीतला सुपरस्टार निरहुआ म्हणजेच दिनेश लाल यादव हा उत्तरप्रदेशच्या आझमगढ मतदारसंघांतून खासदार म्हणून निवडून आला. याआधीही रवी किशन आणि मनोज तिवारी या भोजपुरी सुपरस्टार्सनी खासदारकी मिळवलीय. आता नव्याने खासदार झालेल्या निरहुआच्या निमित्ताने भोजपुरी सिनेवर्तुळात राजकीय गप्पागोष्टींना उधाण आलंय......
विधानसभेसोबतच सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणुकही होतेय. भाजपमधे गेले उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. स्वतः शरद पवार यांनी साताऱ्यात जाऊन मोर्चेबांधणी केलीय. त्यामुळे साताऱ्यात तिसरी मिशी इतिहास घडवणार का, अशी चर्चा सुरू झालीय.
विधानसभेसोबतच सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणुकही होतेय. भाजपमधे गेले उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. स्वतः शरद पवार यांनी साताऱ्यात जाऊन मोर्चेबांधणी केलीय. त्यामुळे साताऱ्यात तिसरी मिशी इतिहास घडवणार का, अशी चर्चा सुरू झालीय......