काँग्रेस देशभरात अनपेक्षितपणे खूपच विचारपूर्वक पावलं टाकताना दिसतेय. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची अनेक आडाखे चुकताहेत. तिकीटवाटपात घोळ सुरू आहे. सगळं नेतृत्व प्रभावहीन वाटतंय. आता हायकमांड जागं झालंय. दिल्लीहून नेतेमंडळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पण हे बैल गेला आणि झोपा केल्यासारखं आहे.
काँग्रेस देशभरात अनपेक्षितपणे खूपच विचारपूर्वक पावलं टाकताना दिसतेय. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची अनेक आडाखे चुकताहेत. तिकीटवाटपात घोळ सुरू आहे. सगळं नेतृत्व प्रभावहीन वाटतंय. आता हायकमांड जागं झालंय. दिल्लीहून नेतेमंडळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पण हे बैल गेला आणि झोपा केल्यासारखं आहे......
उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून काँग्रेसची उमेदवार बनलीय. तिची लोकप्रियता पाहता ती जिंकेल असं बाहेरून पाहिल्यावर कुणालाही वाटेल. पण भाजपच्या या बालेकिल्ल्यांने पाचच वर्षांपूर्वी गोपाळ शेट्टींना नरेंद्र मोदींपेक्षाही जास्त आघाडी दिली होती. तिथे असं ऐनवेळेस येऊन लढत देणं हे फारच कठीण आव्हान आहे.
उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून काँग्रेसची उमेदवार बनलीय. तिची लोकप्रियता पाहता ती जिंकेल असं बाहेरून पाहिल्यावर कुणालाही वाटेल. पण भाजपच्या या बालेकिल्ल्यांने पाचच वर्षांपूर्वी गोपाळ शेट्टींना नरेंद्र मोदींपेक्षाही जास्त आघाडी दिली होती. तिथे असं ऐनवेळेस येऊन लढत देणं हे फारच कठीण आव्हान आहे......
पंतप्रधान नरेंद्र मोदी इलेक्शन जाहीर झाल्यापासून काहीच बोलले नाहीत. कालचा अपवाद वगळता गेले १८-१९ दिवस ते पब्लिक डोमेनमधे दिसलेच नाहीत. या सगळ्यांमागंच नक्की लॉजिक काय? गेल्यावेळी मोदींनी अख्खा देश पिंजून काढला होता. या सगळ्यातून नक्की काय अर्थ काढायचा? यंदा नेमकी हवा कुणाची आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी इलेक्शन जाहीर झाल्यापासून काहीच बोलले नाहीत. कालचा अपवाद वगळता गेले १८-१९ दिवस ते पब्लिक डोमेनमधे दिसलेच नाहीत. या सगळ्यांमागंच नक्की लॉजिक काय? गेल्यावेळी मोदींनी अख्खा देश पिंजून काढला होता. या सगळ्यातून नक्की काय अर्थ काढायचा? यंदा नेमकी हवा कुणाची आहे?.....
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय......
पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी आता पंधरा दिवस उरलेत. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या सात जागांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. आता जवळपास सगळ्याच मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. पण तिथे कुठंकुठली समीकरणं काम करतील, बेरीज वजाबाकीच्या राजकारणाचा हा पॉलिटिकल एक्सरे.
पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी आता पंधरा दिवस उरलेत. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या सात जागांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. आता जवळपास सगळ्याच मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. पण तिथे कुठंकुठली समीकरणं काम करतील, बेरीज वजाबाकीच्या राजकारणाचा हा पॉलिटिकल एक्सरे......
कुठलंही सरकार आलं तरी वेगवेगळ्या जातीतल्या तळातल्या लोकांना विकासाची फळं चाखायला मिळत नाहीत. तरीही प्रत्येक पक्ष आम्ही गरीबांचेच कैवारी असल्याचं सांगत असतो. पण गेल्या काही काळात श्रमिकांसाठी काम करणाऱ्या संस्था, संघटनांचा आपल्या मागण्यांसाठी रेटा वाढलाय. मुंबईत काही दिवसांपुर्वी श्रमिक जनतेचा जाहीरनामा ठरवण्यासाठी एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचा हा रिपोर्ट.
कुठलंही सरकार आलं तरी वेगवेगळ्या जातीतल्या तळातल्या लोकांना विकासाची फळं चाखायला मिळत नाहीत. तरीही प्रत्येक पक्ष आम्ही गरीबांचेच कैवारी असल्याचं सांगत असतो. पण गेल्या काही काळात श्रमिकांसाठी काम करणाऱ्या संस्था, संघटनांचा आपल्या मागण्यांसाठी रेटा वाढलाय. मुंबईत काही दिवसांपुर्वी श्रमिक जनतेचा जाहीरनामा ठरवण्यासाठी एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचा हा रिपोर्ट......
कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक जिंकायचीच, असा चंग बांधलेल्या राजकीय पक्षांनी मतदारांना भुलवण्यासाठी जुमलेबाजीस सुरवात केलीय. गेल्या पाच वर्षांतली नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी, आर्थिक प्रश्न, २०१४ च्या निवडणुकीतली आश्वासने आणि प्रत्यक्षात झालेली त्यांची पूर्ती, यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आता लाटही दिसत नाही किंवा या सरकारचा पराभव करण्याचं ‘किलर इन्स्टिंक्ट’ही विरोधी पक्षांत दिसत नाही.
कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक जिंकायचीच, असा चंग बांधलेल्या राजकीय पक्षांनी मतदारांना भुलवण्यासाठी जुमलेबाजीस सुरवात केलीय. गेल्या पाच वर्षांतली नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी, आर्थिक प्रश्न, २०१४ च्या निवडणुकीतली आश्वासने आणि प्रत्यक्षात झालेली त्यांची पूर्ती, यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आता लाटही दिसत नाही किंवा या सरकारचा पराभव करण्याचं ‘किलर इन्स्टिंक्ट’ही विरोधी पक्षांत दिसत नाही......
भाजपने अखेर काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जगत प्रकाश नड्डा यांच्या सहीने १८२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यामधे महाराष्ट्रातल्या १६ उमेदवारांचा समावेश आहे. वेगवेगळ्या सर्वेंच्या आधाराने भाजपमधे अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची बातम्या आल्या. पण भाजपने १४ जणांना पुन्हा संधी दिलीय.
भाजपने अखेर काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जगत प्रकाश नड्डा यांच्या सहीने १८२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यामधे महाराष्ट्रातल्या १६ उमेदवारांचा समावेश आहे. वेगवेगळ्या सर्वेंच्या आधाराने भाजपमधे अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची बातम्या आल्या. पण भाजपने १४ जणांना पुन्हा संधी दिलीय......
गेल्या पाच वर्षात राष्ट्रवाद, देशभक्ती यावर जितकी चर्चा झालीय तितकी क्वचितचं इतर कोणत्या विषयावर झाली असेल. हे दोन्ही विषय निवडणुकीचे मुद्दा म्हणून वापरण्यात आले. त्यांना निवडणुकीच्या राजकारणाशी जोडणं हा लोकशाही राजकारणाचा पराभव आहे. या शब्दांमागची मूळ भावना काही वेगळीच आहे. समाजाला बांधून ठेवायचं असेल तर तो सर्वसमावेशी भाव आपल्याला समजून घ्यावा लागेल.
गेल्या पाच वर्षात राष्ट्रवाद, देशभक्ती यावर जितकी चर्चा झालीय तितकी क्वचितचं इतर कोणत्या विषयावर झाली असेल. हे दोन्ही विषय निवडणुकीचे मुद्दा म्हणून वापरण्यात आले. त्यांना निवडणुकीच्या राजकारणाशी जोडणं हा लोकशाही राजकारणाचा पराभव आहे. या शब्दांमागची मूळ भावना काही वेगळीच आहे. समाजाला बांधून ठेवायचं असेल तर तो सर्वसमावेशी भाव आपल्याला समजून घ्यावा लागेल......
आजकाल निवडणुका जितक्या जमिनीवर लढवल्या जातात, त्याहीपेक्षा जास्त सोशल मीडियाच्या वर्च्युअल जगात लढवल्या जातात. त्यामुळे निवडणुकांच्या प्रचाराच्या काळात सोशल मीडियावर आचारसंहिता लागू व्हायलाच हवी होती. यंदा निवडणूक आयोगाने तशी घोषणा केलीय. पण त्यात नेमकं काय होणार आहे?
आजकाल निवडणुका जितक्या जमिनीवर लढवल्या जातात, त्याहीपेक्षा जास्त सोशल मीडियाच्या वर्च्युअल जगात लढवल्या जातात. त्यामुळे निवडणुकांच्या प्रचाराच्या काळात सोशल मीडियावर आचारसंहिता लागू व्हायलाच हवी होती. यंदा निवडणूक आयोगाने तशी घोषणा केलीय. पण त्यात नेमकं काय होणार आहे?.....
काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे.
काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे......
ओडिशा हे आदिवासीबहुल राज्य रूढार्थाने, सर्वांगाने मागास. जगण्याचा प्रश्नच अजून सूटलेला नसताना तिथल्या महिलांच्या अजेंड्यावर पॉलिटिक्सचा मुद्दा आलाय. तिथल्या सत्ताधारी बीजू जनता दलाने लोकसभेच्या तिकीटवाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं ठरवलंय. पुरोगामी महाराष्ट्राला जमलं नाही ते ओडिशाने करून दाखवलंय.
ओडिशा हे आदिवासीबहुल राज्य रूढार्थाने, सर्वांगाने मागास. जगण्याचा प्रश्नच अजून सूटलेला नसताना तिथल्या महिलांच्या अजेंड्यावर पॉलिटिक्सचा मुद्दा आलाय. तिथल्या सत्ताधारी बीजू जनता दलाने लोकसभेच्या तिकीटवाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं ठरवलंय. पुरोगामी महाराष्ट्राला जमलं नाही ते ओडिशाने करून दाखवलंय......
लोकसभा निवडणुकीसाठीचं पहिल्या टप्प्याचं मतदान तीसेक दिवसांवर आलंय. तरी रणशिंग केव्हाच फुंकलं गेलंय. सत्ताधारी आणि विरोधक आपल्या शिडात हवा भरण्यासाठी शड्डू ठोकून उभे आहेत. कोण कुणावर मात करतंय ते येणारा काळच ठरवेल. ओपिनियन पोलवालेही अंदाज अपना अपना स्टाईलमधे आपले आकडे घेऊन समोर आलेत. वारं कोणत्या दिशेनं असेलं हे सांगायला हे पोल राजकीय पक्षांच्या दिमतीला आहेतच.
लोकसभा निवडणुकीसाठीचं पहिल्या टप्प्याचं मतदान तीसेक दिवसांवर आलंय. तरी रणशिंग केव्हाच फुंकलं गेलंय. सत्ताधारी आणि विरोधक आपल्या शिडात हवा भरण्यासाठी शड्डू ठोकून उभे आहेत. कोण कुणावर मात करतंय ते येणारा काळच ठरवेल. ओपिनियन पोलवालेही अंदाज अपना अपना स्टाईलमधे आपले आकडे घेऊन समोर आलेत. वारं कोणत्या दिशेनं असेलं हे सांगायला हे पोल राजकीय पक्षांच्या दिमतीला आहेतच......
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासाला गुजरात मॉडेलच्या रूपात त्यांनी देशासमोर मांडलं. पुढे याच मॉडेलच्या जोरावर मोदी मोठ्या बहुमताने पंतप्रधानपदी विराजमान झाले. आज पाच वर्षांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी मोदी सज्ज झालेत, तेव्हा गुजरातची जनता त्यांना पुन्हा मागच्या वेळेप्रमाणेच पाठिंबा देणार का, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासाला गुजरात मॉडेलच्या रूपात त्यांनी देशासमोर मांडलं. पुढे याच मॉडेलच्या जोरावर मोदी मोठ्या बहुमताने पंतप्रधानपदी विराजमान झाले. आज पाच वर्षांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी मोदी सज्ज झालेत, तेव्हा गुजरातची जनता त्यांना पुन्हा मागच्या वेळेप्रमाणेच पाठिंबा देणार का, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.....
भाजपबरोबर आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केल्याची घोषणा केल्यावर गांभीर्याने किंवा जीव तोडून किंवा सात्विक संताप येऊन कोणीही टीका करण्याचं काहीच कारण नव्हतं. टीका करणाऱ्यांना वस्तुस्थिती माहिती नाही असं थोडंच आहे? मग तरीही त्यांनी टीका केली याचा अर्थ, या टीकाकारांना त्यांच्या स्मृतीने दगा दिला असाच निघतो.
भाजपबरोबर आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केल्याची घोषणा केल्यावर गांभीर्याने किंवा जीव तोडून किंवा सात्विक संताप येऊन कोणीही टीका करण्याचं काहीच कारण नव्हतं. टीका करणाऱ्यांना वस्तुस्थिती माहिती नाही असं थोडंच आहे? मग तरीही त्यांनी टीका केली याचा अर्थ, या टीकाकारांना त्यांच्या स्मृतीने दगा दिला असाच निघतो......
बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?
बालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी! लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची?.....
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकनेही जोरात तयारी सुरू केलीय. सर्वसामान्यांची ट्रोलिंग, ट्रोलर्सपासून सुटका व्हावी म्हणून यूजरहितार्थ काही जाहिरातीही फेसबुकने शेअर केल्यात. त्यातल्याच एका जाहिरातीमुळे फेसबुकवर जातीची माती खाल्ल्याची टीका होतेय. अनेकांनी तर फेसबुकच्या या वीडियोलाच रिपोर्ट केलंय.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकनेही जोरात तयारी सुरू केलीय. सर्वसामान्यांची ट्रोलिंग, ट्रोलर्सपासून सुटका व्हावी म्हणून यूजरहितार्थ काही जाहिरातीही फेसबुकने शेअर केल्यात. त्यातल्याच एका जाहिरातीमुळे फेसबुकवर जातीची माती खाल्ल्याची टीका होतेय. अनेकांनी तर फेसबुकच्या या वीडियोलाच रिपोर्ट केलंय......
पुलवामा हल्ल्याच्या तेराव्याच्या दिवशीच भारताने ४५ जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून हवाई कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच देशाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आतापर्यंत सर्वसामान्यांच्या वेगवेगळ्या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरणारे विरोधी पक्ष बॅकफूटवर गेलेत.
पुलवामा हल्ल्याच्या तेराव्याच्या दिवशीच भारताने ४५ जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून हवाई कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच देशाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आतापर्यंत सर्वसामान्यांच्या वेगवेगळ्या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरणारे विरोधी पक्ष बॅकफूटवर गेलेत......
आज दिवसभर वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे किंवा नाही यावर घमासान चर्चा सुरू होती. त्याला कारणही तसंच होतं. प्रकाश आंबेडकरांच्या सभेसाठी राज्य सरकारने शिवाजी पार्कचं मैदान दिलं. त्याचवेळी येत्या १ मार्चला होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेला मात्र परवानगी नाकारली. त्यामुळे आजच्या सभेला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि सभेत काय होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं.
आज दिवसभर वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे किंवा नाही यावर घमासान चर्चा सुरू होती. त्याला कारणही तसंच होतं. प्रकाश आंबेडकरांच्या सभेसाठी राज्य सरकारने शिवाजी पार्कचं मैदान दिलं. त्याचवेळी येत्या १ मार्चला होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेला मात्र परवानगी नाकारली. त्यामुळे आजच्या सभेला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि सभेत काय होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कामाचा उरक खूप असल्याच्या बातम्या वेळोवेळी येतात. टीवीवरही पंतप्रधान रोज कुठल्या तरी कार्यक्रमात दिसतात. निवडणुकीच्या काळात तर मोदी भाजपसाठी पायाला भिंगरी लावल्यासारखं प्रचार करत फिरतात. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर भाजपने पंतप्रधानांच्या देशभरात १०० प्रचारसभा घेण्याचा धडाका लावलाय. पण या सभांविषयी स्क्रोल आणि द प्रिंट या वेबसाईटनी केलेले सविस्तर रिपोर्टवर चर्चा सध्या सुरूय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कामाचा उरक खूप असल्याच्या बातम्या वेळोवेळी येतात. टीवीवरही पंतप्रधान रोज कुठल्या तरी कार्यक्रमात दिसतात. निवडणुकीच्या काळात तर मोदी भाजपसाठी पायाला भिंगरी लावल्यासारखं प्रचार करत फिरतात. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर भाजपने पंतप्रधानांच्या देशभरात १०० प्रचारसभा घेण्याचा धडाका लावलाय. पण या सभांविषयी स्क्रोल आणि द प्रिंट या वेबसाईटनी केलेले सविस्तर रिपोर्टवर चर्चा सध्या सुरूय. .....
शिवसेना-भाजप युतीनंतर शिवसेना बॅकफूटवर गेलीय. पण आपण तह जिंकलोय, आता युद्धात जिंकायचंय असं उद्धव ठाकरे सांगताहेत. मंगळवारी तामिळनाडूतही भाजपसोबत असाच तह झालाय. विधानसभेत एकही जागा नसलेल्या आणि एका जातीपुरता प्रभाव असलेल्या पीएमकेने वाटाघाटीत भाजपपेक्षा जास्त जागा मिळवल्यात.
शिवसेना-भाजप युतीनंतर शिवसेना बॅकफूटवर गेलीय. पण आपण तह जिंकलोय, आता युद्धात जिंकायचंय असं उद्धव ठाकरे सांगताहेत. मंगळवारी तामिळनाडूतही भाजपसोबत असाच तह झालाय. विधानसभेत एकही जागा नसलेल्या आणि एका जातीपुरता प्रभाव असलेल्या पीएमकेने वाटाघाटीत भाजपपेक्षा जास्त जागा मिळवल्यात......
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर आज भाजपसोबत युती करणार असल्याची घोषणा केलीय. युतीच्या या घोषणेचा निव्वळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. देशभरातले राजकीय विश्लेषक, पत्रकार या युतीचं विश्लेषण करायलेत. पण एका सामान्य मराठी माणसाच्या, शिवसेनेला मतदान करणाऱ्या तरुणाच्या नजरेतून या युतीचं दिलखुलास विश्लेषण.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर आज भाजपसोबत युती करणार असल्याची घोषणा केलीय. युतीच्या या घोषणेचा निव्वळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. देशभरातले राजकीय विश्लेषक, पत्रकार या युतीचं विश्लेषण करायलेत. पण एका सामान्य मराठी माणसाच्या, शिवसेनेला मतदान करणाऱ्या तरुणाच्या नजरेतून या युतीचं दिलखुलास विश्लेषण......
शत्रुलाही मित्र बनवण्याची हातोटी असलेल्या शरद पवारांचं पॉलिटिक्स बेरजेच्या राजकारणातून उभं राहिलंय. गेल्यावेळसारखं आगामी लोकसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, हे आता ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवारांचं बेरजेचं राजकारण त्यांना किती ‘मायलेज’ मिळवून देईल, याविषयी सध्या चर्चा सुरू आहे.
शत्रुलाही मित्र बनवण्याची हातोटी असलेल्या शरद पवारांचं पॉलिटिक्स बेरजेच्या राजकारणातून उभं राहिलंय. गेल्यावेळसारखं आगामी लोकसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, हे आता ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवारांचं बेरजेचं राजकारण त्यांना किती ‘मायलेज’ मिळवून देईल, याविषयी सध्या चर्चा सुरू आहे......
काँग्रेसने ट्रम्प कार्डसारखं आपलं प्रियंका कार्ड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बाहेर काढलंय. आजच्या रोड शोने काँग्रेसने प्रियंका गांधीचं जोरदार लाँचिंग केलं. पण लोकसभा निवडणुकीत हे कार्ड चालणार का? हा सध्याचा कळीचा प्रश्न आहे. याचवेळी काँग्रेसने प्रियंकाला निव्वळ लोकसभा निवडणुकीसाठीच आता राजकारणात आणलंय का, हेही बघितलं पाहिजे आहे.
काँग्रेसने ट्रम्प कार्डसारखं आपलं प्रियंका कार्ड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बाहेर काढलंय. आजच्या रोड शोने काँग्रेसने प्रियंका गांधीचं जोरदार लाँचिंग केलं. पण लोकसभा निवडणुकीत हे कार्ड चालणार का? हा सध्याचा कळीचा प्रश्न आहे. याचवेळी काँग्रेसने प्रियंकाला निव्वळ लोकसभा निवडणुकीसाठीच आता राजकारणात आणलंय का, हेही बघितलं पाहिजे आहे......
बजेट ही शांतपणे समजून घ्यायची गोष्ट आहे. बऱ्याचदा तर दुसऱ्या बजेटची वेळ येते तरी भल्या भल्यांनाही आधीच्या बजेटचा अर्थ उलगडत नाही. म्हणून बजेटनंतरच्या इन्स्टंट रिअॅक्शनचा ओघ ओसरू लागल्यावर हे बजेटच होतं, की निव्वळ जुमलेबाजी होती, हे कळू लागतं. तज्ञांच्या मतानुसार हंगामी बजेटचा केलेला हा रिअलिटी चेक.
बजेट ही शांतपणे समजून घ्यायची गोष्ट आहे. बऱ्याचदा तर दुसऱ्या बजेटची वेळ येते तरी भल्या भल्यांनाही आधीच्या बजेटचा अर्थ उलगडत नाही. म्हणून बजेटनंतरच्या इन्स्टंट रिअॅक्शनचा ओघ ओसरू लागल्यावर हे बजेटच होतं, की निव्वळ जुमलेबाजी होती, हे कळू लागतं. तज्ञांच्या मतानुसार हंगामी बजेटचा केलेला हा रिअलिटी चेक......