हुकुमशहा मनमानी निर्णय घेतो आणि त्याचे परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावे लागतात, हे इतिहासाने वारंवार सांगितलेलं सत्य आहे. चीनमधे १९७९ साली डेंग झिओपिंग यांच्या ‘वन चाइल्ड पॉलिसी'मुळे आज चीनची लोकसंख्या भयंकर घटतेय. ती वाढावी म्हणून तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी दिलीय. एवढंच नाही तर चक्क कॉलेजच्या पोरांना आणि जोडप्यांना प्रेम करण्यासाठी मोठी सुट्टी दिलीय.
हुकुमशहा मनमानी निर्णय घेतो आणि त्याचे परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावे लागतात, हे इतिहासाने वारंवार सांगितलेलं सत्य आहे. चीनमधे १९७९ साली डेंग झिओपिंग यांच्या ‘वन चाइल्ड पॉलिसी'मुळे आज चीनची लोकसंख्या भयंकर घटतेय. ती वाढावी म्हणून तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी दिलीय. एवढंच नाही तर चक्क कॉलेजच्या पोरांना आणि जोडप्यांना प्रेम करण्यासाठी मोठी सुट्टी दिलीय......