या वर्षाच्या शेवटी भारतात वनडे क्रिकेट वर्ल्डकप आयोजित केला जातोय. या वर्ल्डकपसाठी संभाव्य खेळाडू कोण आहेत हे तपासणं आवश्यक ठरतं. गुणवत्ता, वय आणि अनुभव या तीन घटकांवर टीम बांधली तर ती आपसूकच मजबूत होते. नव्या पद्धतीनं क्रिकेट खेळायला आपल्याकडे गुणवत्तेला तोटा नाही पण टीमनिवडीचे निकष काय लावले जातात हे महत्वाचं ठरतं.
या वर्षाच्या शेवटी भारतात वनडे क्रिकेट वर्ल्डकप आयोजित केला जातोय. या वर्ल्डकपसाठी संभाव्य खेळाडू कोण आहेत हे तपासणं आवश्यक ठरतं. गुणवत्ता, वय आणि अनुभव या तीन घटकांवर टीम बांधली तर ती आपसूकच मजबूत होते. नव्या पद्धतीनं क्रिकेट खेळायला आपल्याकडे गुणवत्तेला तोटा नाही पण टीमनिवडीचे निकष काय लावले जातात हे महत्वाचं ठरतं......