'द एलिफन्ट विस्परर्स' या डॉक्युमेंटरीला मिळालेल्या ऑस्करमुळे सध्या देशात जल्लोष आहे. सोशल मीडियावर तर देशप्रेम ओसंडून वाहतंय. या सगळ्या आनंदोत्सवात डॉक्युमेंटरीच्या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं. आज हत्ती आणि माणसामधला संघर्ष प्रचंड वाढतोय. माणसांच्या वस्तीत हत्ती घुसतायत आणि माणूस हत्तींना संपवतोय. हे सारं थांबेल का? आता तरी आपण हत्तीच्या हाका ऐकणार का?
'द एलिफन्ट विस्परर्स' या डॉक्युमेंटरीला मिळालेल्या ऑस्करमुळे सध्या देशात जल्लोष आहे. सोशल मीडियावर तर देशप्रेम ओसंडून वाहतंय. या सगळ्या आनंदोत्सवात डॉक्युमेंटरीच्या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं. आज हत्ती आणि माणसामधला संघर्ष प्रचंड वाढतोय. माणसांच्या वस्तीत हत्ती घुसतायत आणि माणूस हत्तींना संपवतोय. हे सारं थांबेल का? आता तरी आपण हत्तीच्या हाका ऐकणार का?.....
व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यांच्या गाभ्याच्या भागांमधे पर्यटकांना बंदी घालण्याची कडक शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्रीय समितीने नुकतीच केलीय. आता तरी पर्यटनाची अतिरेकी धुंदी उतरेल अशी अपेक्षा आहे. पर्यटन हे जरी कितीही हवंहवंसं असलं तरी न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे जंगलसंपत्तीचा बळी देऊन ते होता कामा नये, अशी विवेकी भूमिका घेतली जाणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.
व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यांच्या गाभ्याच्या भागांमधे पर्यटकांना बंदी घालण्याची कडक शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्रीय समितीने नुकतीच केलीय. आता तरी पर्यटनाची अतिरेकी धुंदी उतरेल अशी अपेक्षा आहे. पर्यटन हे जरी कितीही हवंहवंसं असलं तरी न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे जंगलसंपत्तीचा बळी देऊन ते होता कामा नये, अशी विवेकी भूमिका घेतली जाणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय......
अनेक वन्यजीव लोकांच्या अज्ञान, खोट्या प्रलोभनांचे बळी ठरतायत. मांडूळांची शिकार हा त्यातलाच एक प्रकार. याच समस्येला कथाविषय बनवून लेखक जयवंत बोदडे यांनी 'मांडूळ' हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आणलाय. त्यातून शिकारीआडून चालणाऱ्या विविध अनिष्ट प्रकारांची भांडाफोड केली आहे. तसंच अनेक लढाऊ नायिकाही या कथांमधून आपल्याला भेटत राहतात.
अनेक वन्यजीव लोकांच्या अज्ञान, खोट्या प्रलोभनांचे बळी ठरतायत. मांडूळांची शिकार हा त्यातलाच एक प्रकार. याच समस्येला कथाविषय बनवून लेखक जयवंत बोदडे यांनी 'मांडूळ' हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आणलाय. त्यातून शिकारीआडून चालणाऱ्या विविध अनिष्ट प्रकारांची भांडाफोड केली आहे. तसंच अनेक लढाऊ नायिकाही या कथांमधून आपल्याला भेटत राहतात......
सर्वोच्च न्यायालयाने दिलेले सर्व आदेश धाब्यावर बसवून भारतात वन्यजीव संवर्धनाचा भाग म्हणून आफ्रिकी चित्ते आणले गेलेत. दुसरीकडे, गीरच्या अभयारण्यातल्या सिंहांच्या पुनर्वसनाचा जुना प्रश्न अधिकच गंभीर बनलाय. सरकारच्या अशा मनमानी कारभारावर नेमकेपणानं बोट ठेवणारा हा ‘भवताल’ या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला लेख.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेले सर्व आदेश धाब्यावर बसवून भारतात वन्यजीव संवर्धनाचा भाग म्हणून आफ्रिकी चित्ते आणले गेलेत. दुसरीकडे, गीरच्या अभयारण्यातल्या सिंहांच्या पुनर्वसनाचा जुना प्रश्न अधिकच गंभीर बनलाय. सरकारच्या अशा मनमानी कारभारावर नेमकेपणानं बोट ठेवणारा हा ‘भवताल’ या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला लेख......
महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात तुम्ही जा, जंगली प्राण्यांपासून शेतकरी हैराण आहेत. वाढत्या औद्योगिकरणाला आणि वाढत्या शहरीकरणाला सामावून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलं नष्ट झाली. आपल्याकडे वन्यजीव संरक्षण कायदा आहे. कायद्याने या प्राण्यांना मारता येत नाही. मारलं तर गुन्हा दाखल होतो. शिक्षा होते. वेगवेगळ्या कितीतरी कारणांनी अडचणीत आलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसमोर हे आणखी एक संकट उभं राहिलं आहे.
महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात तुम्ही जा, जंगली प्राण्यांपासून शेतकरी हैराण आहेत. वाढत्या औद्योगिकरणाला आणि वाढत्या शहरीकरणाला सामावून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलं नष्ट झाली. आपल्याकडे वन्यजीव संरक्षण कायदा आहे. कायद्याने या प्राण्यांना मारता येत नाही. मारलं तर गुन्हा दाखल होतो. शिक्षा होते. वेगवेगळ्या कितीतरी कारणांनी अडचणीत आलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसमोर हे आणखी एक संकट उभं राहिलं आहे......
बीड जिल्ह्यातला वानर आणि भटक्या कुत्र्यांमधला वाद शिगेला पोचलाय. सोशल मीडियातून या वादाला हवा मिळाली. कुत्र्यांच्या दोनशेहून अधिक पिल्लांचा जीव या वानरांनी घेतल्याच्या अफवांची सगळीकडे चर्चा झाली. खरंतर प्राण्यांमधे जशी सूडाची भावना आहे, तशीच ती माणसांमधेही आहे. यामागच्या नैसर्गिक कारणांवर संशोधन व्हायला हवं. अशाच सूडभावनांचा शोध घेणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट.
बीड जिल्ह्यातला वानर आणि भटक्या कुत्र्यांमधला वाद शिगेला पोचलाय. सोशल मीडियातून या वादाला हवा मिळाली. कुत्र्यांच्या दोनशेहून अधिक पिल्लांचा जीव या वानरांनी घेतल्याच्या अफवांची सगळीकडे चर्चा झाली. खरंतर प्राण्यांमधे जशी सूडाची भावना आहे, तशीच ती माणसांमधेही आहे. यामागच्या नैसर्गिक कारणांवर संशोधन व्हायला हवं. अशाच सूडभावनांचा शोध घेणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट......
यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडाच्या जंगलात ‘अवनी’ या वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आलं होतं. हेच कथानक असलेला ‘शेरनी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. गावकर्यांचे जीव वाचवतानाच वाघासारखं वन्यजीव वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी वन अधिकाऱ्याची भूमिका अभिनेत्री विद्या बालनने केलीय. माणूस आणि वन्यजीव यांच्यातल्या संघर्षाची किनार या सिनेमाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडाच्या जंगलात ‘अवनी’ या वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आलं होतं. हेच कथानक असलेला ‘शेरनी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. गावकर्यांचे जीव वाचवतानाच वाघासारखं वन्यजीव वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी वन अधिकाऱ्याची भूमिका अभिनेत्री विद्या बालनने केलीय. माणूस आणि वन्यजीव यांच्यातल्या संघर्षाची किनार या सिनेमाला आहे......