अमेरिकेतल्या गुलामगिरीविरोधातला आवाज फ्रेडरिक डग्लस यांचा आज स्मृतिदिन. एका गुलाम आईच्या पोटी गोऱ्या मालकाकडून त्यांचा जन्म झाला. आयुष्य अनाथपण आणि गुलामीत गेलेल्या डग्लस यांनी अमेरिकेतल्या नीग्रो मुक्ती आंदोलनाला तात्त्विक, वैचारिक आणि बौद्धिक अधिष्ठान दिलं. अमोघ वक्तृत्व आणि टोकदार लेखणीच्या आधारावर अमेरिकेतल्या नीग्रो समाजाला एका धाग्यात बांधलं.
अमेरिकेतल्या गुलामगिरीविरोधातला आवाज फ्रेडरिक डग्लस यांचा आज स्मृतिदिन. एका गुलाम आईच्या पोटी गोऱ्या मालकाकडून त्यांचा जन्म झाला. आयुष्य अनाथपण आणि गुलामीत गेलेल्या डग्लस यांनी अमेरिकेतल्या नीग्रो मुक्ती आंदोलनाला तात्त्विक, वैचारिक आणि बौद्धिक अधिष्ठान दिलं. अमोघ वक्तृत्व आणि टोकदार लेखणीच्या आधारावर अमेरिकेतल्या नीग्रो समाजाला एका धाग्यात बांधलं......
तब्बल ३९६ वर्षांनंतर बार्बाडोसची ब्रिटीश राजवटीतून सुटका झाली. एका स्वतंत्र प्रजासत्ताकाचा आनंद साजरा करत बार्बाडोस नव्या वर्षात प्रवेश करतंय. आपल्या या नव्या राष्ट्राची नायिका म्हणून बार्बाडोसने पॉपस्टार रिहानाला निवडलंय. कधीकाळी बार्बाडोसच्या रस्त्यांवर बेल्ट विकणारी रिहाना आता राष्ट्रनायिका बनून जगासमोर आलीय.
तब्बल ३९६ वर्षांनंतर बार्बाडोसची ब्रिटीश राजवटीतून सुटका झाली. एका स्वतंत्र प्रजासत्ताकाचा आनंद साजरा करत बार्बाडोस नव्या वर्षात प्रवेश करतंय. आपल्या या नव्या राष्ट्राची नायिका म्हणून बार्बाडोसने पॉपस्टार रिहानाला निवडलंय. कधीकाळी बार्बाडोसच्या रस्त्यांवर बेल्ट विकणारी रिहाना आता राष्ट्रनायिका बनून जगासमोर आलीय......
आफ्रिकेतल्या झांबिया देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं नुकतंच निधन झालं. तब्बल २७ वर्ष या देशाची सूत्रं त्यांच्या हातात होती. ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणाला सुरुंग लावत त्यांनी आफ्रिकेला आधुनिकतेची वाट दाखवली. महात्मा गांधींजींचा अहिंसक विचार ही त्यांच्या लढ्याची प्रेरणा बनली. त्यामुळेच त्यांना आफ्रिकन गांधी असं म्हटलं जातं.
आफ्रिकेतल्या झांबिया देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं नुकतंच निधन झालं. तब्बल २७ वर्ष या देशाची सूत्रं त्यांच्या हातात होती. ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणाला सुरुंग लावत त्यांनी आफ्रिकेला आधुनिकतेची वाट दाखवली. महात्मा गांधींजींचा अहिंसक विचार ही त्यांच्या लढ्याची प्रेरणा बनली. त्यामुळेच त्यांना आफ्रिकन गांधी असं म्हटलं जातं......
ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमला वर्णद्वेषी शेरेबाजीला तोंड द्यावं लागलं. जगभरात होणाऱ्या वर्णद्वेषाविरोधात भारत पेटून उठतो. पण भारतातल्या वर्णद्वेषाचं काय? इथल्या चार वर्णांनी प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्या देशात भेदांच्या भक्कम भिंती उभ्या केल्यात. ऑस्ट्रेलियातल्या वर्णद्वेषाचा निदान निषेध तरी होतो. भारतातल्या वर्णद्वेषाचा तर उदो उदो होतो.
ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमला वर्णद्वेषी शेरेबाजीला तोंड द्यावं लागलं. जगभरात होणाऱ्या वर्णद्वेषाविरोधात भारत पेटून उठतो. पण भारतातल्या वर्णद्वेषाचं काय? इथल्या चार वर्णांनी प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्या देशात भेदांच्या भक्कम भिंती उभ्या केल्यात. ऑस्ट्रेलियातल्या वर्णद्वेषाचा निदान निषेध तरी होतो. भारतातल्या वर्णद्वेषाचा तर उदो उदो होतो......
प्रतिस्पर्ध्यांमधल्या वादळी चर्चेनं अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची सुरवात झालीय. रिपब्लिकन पक्षाकडून पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅटिककडून माजी उप राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन मैदानात उतरलेत. ट्रम्प यांना आपण अराजकीय असल्याची जुनीच टेप वाजवावी लागतेय. त्यांच्या राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीचं हे अपयशच म्हणायला हवं.
प्रतिस्पर्ध्यांमधल्या वादळी चर्चेनं अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची सुरवात झालीय. रिपब्लिकन पक्षाकडून पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅटिककडून माजी उप राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन मैदानात उतरलेत. ट्रम्प यांना आपण अराजकीय असल्याची जुनीच टेप वाजवावी लागतेय. त्यांच्या राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीचं हे अपयशच म्हणायला हवं......
जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर अमेरिकेत ब्लॅक लाइव मॅटर या नावाने वर्णद्वेषविरोधी चळवळ चालू झाली. अनेक गौरवर्णीय लोकही या चळवळीत सामील झाले होते. भारतीय आणि इतर आशियाई लोकांनाही सौम्य पातळीवर का होईना वर्णद्वेषाचा फटका बसतो. भारतीय आणि इतर आशियाई अमेरिकन लोकांनी या चळवळीला साधा पाठिंबाही दर्शवला नाही. आपण आदर्श अल्पसंख्यांक असल्याच्या धुंदीत भारतीय राहतात.
जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर अमेरिकेत ब्लॅक लाइव मॅटर या नावाने वर्णद्वेषविरोधी चळवळ चालू झाली. अनेक गौरवर्णीय लोकही या चळवळीत सामील झाले होते. भारतीय आणि इतर आशियाई लोकांनाही सौम्य पातळीवर का होईना वर्णद्वेषाचा फटका बसतो. भारतीय आणि इतर आशियाई अमेरिकन लोकांनी या चळवळीला साधा पाठिंबाही दर्शवला नाही. आपण आदर्श अल्पसंख्यांक असल्याच्या धुंदीत भारतीय राहतात......