उद्योगपती राहुल बजाज यांचं नुकतंच निधन झालं. त्यांचे आजोबा जमनलाल महात्मा गांधीजींचा पाचवा पुत्र म्हणून ओळखले जायचे. राहुल यांनी बजाज ऑटो कंपनीला ब्रँड बनवत मध्यमवर्गीयांना गाडीचं स्वप्न दाखवलं. सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं प्रत्येक सरकारच्या एकाधिकारशाहीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता.
उद्योगपती राहुल बजाज यांचं नुकतंच निधन झालं. त्यांचे आजोबा जमनलाल महात्मा गांधीजींचा पाचवा पुत्र म्हणून ओळखले जायचे. राहुल यांनी बजाज ऑटो कंपनीला ब्रँड बनवत मध्यमवर्गीयांना गाडीचं स्वप्न दाखवलं. सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं प्रत्येक सरकारच्या एकाधिकारशाहीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता......
सत्ताधारी भाजप आणि विरोधातल्या काँग्रेससाठी वर्ध्याची जागा खूप महत्त्वाची आहे. दोघांनीही गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत आपला राजकीय वारसा असल्याचं दाखवून द्यायचंय. त्यासाठी दोन्ही पक्षांनी खूप जोर लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. या दोन्ही सभांची देशभरात चर्चा झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवरही ही लढत तितकीच चुरशीची झाली.
सत्ताधारी भाजप आणि विरोधातल्या काँग्रेससाठी वर्ध्याची जागा खूप महत्त्वाची आहे. दोघांनीही गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत आपला राजकीय वारसा असल्याचं दाखवून द्यायचंय. त्यासाठी दोन्ही पक्षांनी खूप जोर लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. या दोन्ही सभांची देशभरात चर्चा झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवरही ही लढत तितकीच चुरशीची झाली......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ चा ट्रेंड फॉलो करत यंदाही महाराष्ट्रातली पहिली सभा गांधीजींच्या वर्ध्यात घेतली. यामुळे गेल्या वेळेसारखाच यंदाही मोदींच्या सभेचा करिश्मा चालेल, असा भाजपला विश्वास आहे. त्यामुळे या सभेला राजकीयदृष्ट्या खूप महत्त्व प्राप्त झालं. पहिल्याच सभेत शरद पवार यांच्यावर टीका करून मोदींनी राजकीय गुगली टाकलीय. त्याचा अर्थ काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ चा ट्रेंड फॉलो करत यंदाही महाराष्ट्रातली पहिली सभा गांधीजींच्या वर्ध्यात घेतली. यामुळे गेल्या वेळेसारखाच यंदाही मोदींच्या सभेचा करिश्मा चालेल, असा भाजपला विश्वास आहे. त्यामुळे या सभेला राजकीयदृष्ट्या खूप महत्त्व प्राप्त झालं. पहिल्याच सभेत शरद पवार यांच्यावर टीका करून मोदींनी राजकीय गुगली टाकलीय. त्याचा अर्थ काय?.....
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय......
पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी आता पंधरा दिवस उरलेत. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या सात जागांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. आता जवळपास सगळ्याच मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. पण तिथे कुठंकुठली समीकरणं काम करतील, बेरीज वजाबाकीच्या राजकारणाचा हा पॉलिटिकल एक्सरे.
पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी आता पंधरा दिवस उरलेत. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या सात जागांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. आता जवळपास सगळ्याच मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. पण तिथे कुठंकुठली समीकरणं काम करतील, बेरीज वजाबाकीच्या राजकारणाचा हा पॉलिटिकल एक्सरे......