ढीगभर जातीधर्मांमधे विभागून वाद घालत बसणाऱ्या भारताला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट. गोऱ्या सायबाने सुरु केलेल्या या खेळाला भारतात जवळपास धर्माचाच दर्जा दिला जातो. भारतीय क्रिकेटचा इतिहास हा जर एक धर्मग्रंथ असेल तर १९८३ची वर्ल्डकप स्पर्धा हा त्यातला सोनेरी अध्याय आहे. ‘83’च्या निमित्ताने हाच अध्याय आता रुपेरी पडद्यावर साकार होतोय.
ढीगभर जातीधर्मांमधे विभागून वाद घालत बसणाऱ्या भारताला एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट. गोऱ्या सायबाने सुरु केलेल्या या खेळाला भारतात जवळपास धर्माचाच दर्जा दिला जातो. भारतीय क्रिकेटचा इतिहास हा जर एक धर्मग्रंथ असेल तर १९८३ची वर्ल्डकप स्पर्धा हा त्यातला सोनेरी अध्याय आहे. ‘83’च्या निमित्ताने हाच अध्याय आता रुपेरी पडद्यावर साकार होतोय......