भारत-चीन तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय टनेल इंजिनीयरिंग या चीनी कंपनीशी करार केला. आत्मनिर्भर भारताचा प्रसार करणाऱ्या मोदींनी हे डील मात्र ४३ कोटींचा घाटा सहन करून मान्य केलंय. त्यानंतर ७२ तासांनी चीनी सैन्यानं २० भारतीय जवानांचा जीव घेतला.
भारत-चीन तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय टनेल इंजिनीयरिंग या चीनी कंपनीशी करार केला. आत्मनिर्भर भारताचा प्रसार करणाऱ्या मोदींनी हे डील मात्र ४३ कोटींचा घाटा सहन करून मान्य केलंय. त्यानंतर ७२ तासांनी चीनी सैन्यानं २० भारतीय जवानांचा जीव घेतला. .....
कोरोनाच्या पहिल्या उद्रेकातून म्हणजेच त्याच्या पहिल्या लाटेतून अजून आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. असं असतानाच आता दुसऱ्या लाटेविषयी चर्चा चालू झालीय. कोणत्याही साथरोगाची अशी लाट येतंच असते आणि पहिल्या लाटेपेक्षा ती जास्त धोकादायक असते, असं इतिहासही आपल्याला सांगतो. त्यामुळेच कोरोना वायरसची दुसरी लाट टाळण्यासाठी काही उपाययोजना करायची गरज आहे.
कोरोनाच्या पहिल्या उद्रेकातून म्हणजेच त्याच्या पहिल्या लाटेतून अजून आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. असं असतानाच आता दुसऱ्या लाटेविषयी चर्चा चालू झालीय. कोणत्याही साथरोगाची अशी लाट येतंच असते आणि पहिल्या लाटेपेक्षा ती जास्त धोकादायक असते, असं इतिहासही आपल्याला सांगतो. त्यामुळेच कोरोना वायरसची दुसरी लाट टाळण्यासाठी काही उपाययोजना करायची गरज आहे......
लठ्ठपणा वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतो हे तर आपल्याला माहीतच आहे. पण हाच लठ्ठपणा कोरोना वायरसलाही पोषक वातावरण निर्माण करू शकतो, असं संशोधनातून समोर आलंय. त्यामागची अनेक कारणंही समोर आलीयत. त्यामुळेच या कोरोना काळात लठ्ठ माणसांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काही साध्यासुध्या गोष्टी करू शकतो.
लठ्ठपणा वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतो हे तर आपल्याला माहीतच आहे. पण हाच लठ्ठपणा कोरोना वायरसलाही पोषक वातावरण निर्माण करू शकतो, असं संशोधनातून समोर आलंय. त्यामागची अनेक कारणंही समोर आलीयत. त्यामुळेच या कोरोना काळात लठ्ठ माणसांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काही साध्यासुध्या गोष्टी करू शकतो......
कमजोर प्रतिकारशक्ती असलेले लोक हे कोरोना वायरसचं सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे कोरोना काळात आपलं खाणंपिणं अगदी व्यवस्थितच असायला हवं. आपण काय खातो त्यावर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होत असते. स्वच्छ जागेत, नीट शिजवलेलं अन्न खाणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पुढाकार घेऊन खाण्यापिण्याबद्दल पाच साध्यासोप्या टिप्स दिल्यात.
कमजोर प्रतिकारशक्ती असलेले लोक हे कोरोना वायरसचं सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे कोरोना काळात आपलं खाणंपिणं अगदी व्यवस्थितच असायला हवं. आपण काय खातो त्यावर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होत असते. स्वच्छ जागेत, नीट शिजवलेलं अन्न खाणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पुढाकार घेऊन खाण्यापिण्याबद्दल पाच साध्यासोप्या टिप्स दिल्यात......
लोकशाहीत कोणतीही गोष्ट हाताबाहेर नसते. आपले राजकारणी आपल्या वतीने निर्णय घेत असले तरी त्यांच्यावर आपला दबाव असतो. या संकटाच्या काळात देशोदेशीची सरकारं काय निर्णय घेतात यावर मानवजातीचं भवितव्य अवलंबून आहे. त्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण करणं आवश्यक आहे, असं जगप्रसिद्ध इतिहासकार, तत्त्वचिंतक युवाल नोवा हरारी यांना वाटतं.
लोकशाहीत कोणतीही गोष्ट हाताबाहेर नसते. आपले राजकारणी आपल्या वतीने निर्णय घेत असले तरी त्यांच्यावर आपला दबाव असतो. या संकटाच्या काळात देशोदेशीची सरकारं काय निर्णय घेतात यावर मानवजातीचं भवितव्य अवलंबून आहे. त्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण करणं आवश्यक आहे, असं जगप्रसिद्ध इतिहासकार, तत्त्वचिंतक युवाल नोवा हरारी यांना वाटतं......
कोरोना वायरसने चीनमधे धुमाकूळ घातलाय. माणसांच्या पेशी खाऊन जिवंत राहणारा हा वायरस जगभरातही पसरतोय. माणसं मारणाऱ्या या वायरसमुळे चीनने आपला शेअर बाजार तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता या वायरसने जगभरातल्या अर्थव्यवस्थांनाही पोखरायला सुरवात केलीय. कोरोना वायरसचे चीनच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठे परिणाम होताहेत.
कोरोना वायरसने चीनमधे धुमाकूळ घातलाय. माणसांच्या पेशी खाऊन जिवंत राहणारा हा वायरस जगभरातही पसरतोय. माणसं मारणाऱ्या या वायरसमुळे चीनने आपला शेअर बाजार तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता या वायरसने जगभरातल्या अर्थव्यवस्थांनाही पोखरायला सुरवात केलीय. कोरोना वायरसचे चीनच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठे परिणाम होताहेत......