वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला.
वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला......
वसंतराव नाईकांची आज पुण्यतिथी. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं.
वसंतराव नाईकांची आज पुण्यतिथी. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं......
वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला.
वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला......
वसंतराव नाईकांचा आज जन्मदिन. राज्य सरकार आज कृषीदिन साजरा करतं. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं.
वसंतराव नाईकांचा आज जन्मदिन. राज्य सरकार आज कृषीदिन साजरा करतं. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं......