logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
नरेंद्र लांजेवारांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं पत्र वाचलंय? 
टीम कोलाज
१५ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

बुलडाणा इथले ज्येष्ठ साहित्यिक, मुक्त पत्रकार, साहित्य चळवळीतले बिनीचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र लांजेवार यांचं १३ फेब्रुवारीला वयाच्या ५४व्या वर्षी निधन झालं. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात प्रकाशित झालंय. ते पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.


Card image cap
नरेंद्र लांजेवारांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं पत्र वाचलंय? 
टीम कोलाज
१५ फेब्रुवारी २०२२

बुलडाणा इथले ज्येष्ठ साहित्यिक, मुक्त पत्रकार, साहित्य चळवळीतले बिनीचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र लांजेवार यांचं १३ फेब्रुवारीला वयाच्या ५४व्या वर्षी निधन झालं. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात प्रकाशित झालंय. ते पुन्हा प्रसिद्ध करत आहोत......


Card image cap
गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह
प्रसाद कुमठेकर
१५ मार्च २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

आपण पेपरामधे, टीवीत गाव धरणाखाली गेल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्यात. एवढंच नाही तर सरकारी नोकरीच्या जाहिरातीत धरणग्रस्तांसाठीचा वेगळा कॉलमही बघितलाय. पण एक गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, धरणग्रस्त होणं काय असतं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या कविता संग्रहात मिळतं. त्याचं प्रसाद कुमठेकर यांनी केलेलं हे परीक्षण.


Card image cap
गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह
प्रसाद कुमठेकर
१५ मार्च २०२०

आपण पेपरामधे, टीवीत गाव धरणाखाली गेल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्यात. एवढंच नाही तर सरकारी नोकरीच्या जाहिरातीत धरणग्रस्तांसाठीचा वेगळा कॉलमही बघितलाय. पण एक गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, धरणग्रस्त होणं काय असतं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या कविता संग्रहात मिळतं. त्याचं प्रसाद कुमठेकर यांनी केलेलं हे परीक्षण. .....


Card image cap
तरुणांनो, आपण आईवडलांना वॉट्सअप युनिवर्सिटीतून बाहेर काढू शकतो?
रवीश कुमार
०२ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

वॉट्सअपवरचे फॅमिली ग्रुप हे फेक न्यूजचे अड्डे आहेत, असं अनेक अभ्यासांतून समोर आलंय. पुस्तकांपेक्षा इथल्या माहितीवरच लोकांचा जास्त विश्वास बसतोय. पण आता आपल्या आईवडलांना वॉट्सअप यूनिवर्सिटीमधून बाहेर काढणं नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी त्यांना पुस्तकं वाचायला लावा. त्यातून त्यांना आणि तुम्हालाही बऱ्याच हरवलेल्या वस्तू सापडतील.


Card image cap
तरुणांनो, आपण आईवडलांना वॉट्सअप युनिवर्सिटीतून बाहेर काढू शकतो?
रवीश कुमार
०२ जानेवारी २०२०

वॉट्सअपवरचे फॅमिली ग्रुप हे फेक न्यूजचे अड्डे आहेत, असं अनेक अभ्यासांतून समोर आलंय. पुस्तकांपेक्षा इथल्या माहितीवरच लोकांचा जास्त विश्वास बसतोय. पण आता आपल्या आईवडलांना वॉट्सअप यूनिवर्सिटीमधून बाहेर काढणं नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी त्यांना पुस्तकं वाचायला लावा. त्यातून त्यांना आणि तुम्हालाही बऱ्याच हरवलेल्या वस्तू सापडतील......


Card image cap
महात्मा गांधी प्रत्येकाला वेगवेगळे उमगतात, त्याची गोष्ट
रेणुका कल्पना
२५ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

महात्मा गांधी हे जगाला पडलेलं कोडं आहे. हजारो पुस्तकं लिहिण्यात आली. सिनेमे आले. नाटकंही आली. पण गांधी प्रत्येकाला वेगवेगळेच उमगत गेले. एकाच वेळेस त्यांच्यावर टोकाची लेबलं लावण्यात आली. अशावेळेस `उमगलेले गांधी` हा अभिवाचनाचा नाट्यमय अनुभव देतोच. शिवाय गांधी नावाचं कोडं उलगडायला मदत करते.


Card image cap
महात्मा गांधी प्रत्येकाला वेगवेगळे उमगतात, त्याची गोष्ट
रेणुका कल्पना
२५ नोव्हेंबर २०१९

महात्मा गांधी हे जगाला पडलेलं कोडं आहे. हजारो पुस्तकं लिहिण्यात आली. सिनेमे आले. नाटकंही आली. पण गांधी प्रत्येकाला वेगवेगळेच उमगत गेले. एकाच वेळेस त्यांच्यावर टोकाची लेबलं लावण्यात आली. अशावेळेस `उमगलेले गांधी` हा अभिवाचनाचा नाट्यमय अनुभव देतोच. शिवाय गांधी नावाचं कोडं उलगडायला मदत करते. .....


Card image cap
वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?
अजय कांडर
२३ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ९ मिनिटं

जगप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, कवी विल्यम शेक्सपिअर यांचा आज स्मृतिदिवस. आजचा दिवस जगभरात वाचक दिन, पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त वाचनाचं महत्त्व सांगणारा, वाचन संस्कृती जोपासण्यासाठीच्या उपाययोजना सुचवणारा हा लेख.


Card image cap
वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?
अजय कांडर
२३ एप्रिल २०१९

जगप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, कवी विल्यम शेक्सपिअर यांचा आज स्मृतिदिवस. आजचा दिवस जगभरात वाचक दिन, पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त वाचनाचं महत्त्व सांगणारा, वाचन संस्कृती जोपासण्यासाठीच्या उपाययोजना सुचवणारा हा लेख......


Card image cap
पुस्तक माणसाला कसं घडवतं?
आनंद विंगकर
२३ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज २३ एप्रिल. जगप्रसिद्ध कवी, कथा, कादंबरीकार, नाटककार विलियम शेक्सपिअर यांचा स्मृतिदिन. यानिमित्त जगभर पुस्तक दिन साजरा केला जातो. पुस्तकं माणसाला घडवतात. प्रगल्भ बनवतात. मैत्री करतात. दोस्ती निभावतात. पुस्तकांच्या सोबतीने समृद्ध होणाऱ्या माणूसपणाची ही गोष्ट.


Card image cap
पुस्तक माणसाला कसं घडवतं?
आनंद विंगकर
२३ एप्रिल २०१९

आज २३ एप्रिल. जगप्रसिद्ध कवी, कथा, कादंबरीकार, नाटककार विलियम शेक्सपिअर यांचा स्मृतिदिन. यानिमित्त जगभर पुस्तक दिन साजरा केला जातो. पुस्तकं माणसाला घडवतात. प्रगल्भ बनवतात. मैत्री करतात. दोस्ती निभावतात. पुस्तकांच्या सोबतीने समृद्ध होणाऱ्या माणूसपणाची ही गोष्ट......