logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर
रेणुका कल्पना
१३ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

जगभरातल्या आरोग्य विभागांमधे साधारण ७५ टक्के महिला कर्मचारी असतात. पण जागतिक नेत्यांच्या यादीत फक्त २५ टक्केच जागा महिलांनी व्यापलीय. पण गंमत म्हणजे, कोरोनाविरुद्ध लढण्याचं मॉडेल निर्माण करणाऱ्या बहुतेक देशांच्या प्रमुखपदी महिलाच आहेत. संख्या कमी असली तरी आपल्या आपत्ती व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर या महिलांनी आपापल्या देशाला कोरोनापासून दूर ठेवलंय.


Card image cap
कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर
रेणुका कल्पना
१३ एप्रिल २०२०

जगभरातल्या आरोग्य विभागांमधे साधारण ७५ टक्के महिला कर्मचारी असतात. पण जागतिक नेत्यांच्या यादीत फक्त २५ टक्केच जागा महिलांनी व्यापलीय. पण गंमत म्हणजे, कोरोनाविरुद्ध लढण्याचं मॉडेल निर्माण करणाऱ्या बहुतेक देशांच्या प्रमुखपदी महिलाच आहेत. संख्या कमी असली तरी आपल्या आपत्ती व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर या महिलांनी आपापल्या देशाला कोरोनापासून दूर ठेवलंय......


Card image cap
कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!
अभिजीत जाधव
२४ मार्च २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

जंग यून क्योंग या दक्षिण कोरियातल्या डॉक्टर. कोरोनाच्या संकटातून दक्षिण कोरिया यशस्वीपणे बाहेर आला ते जंग यांच्या नियोजित व्यवस्थापनामुळेच. कोरियात अद्ययावत औषधं आणि चाचण्या करण्यापासून ते नागरिकांना दिलासा देण्यासाठी पत्रकार परिषदा घेईपर्यंत सगळ्या गोष्टी त्या हुशारीनं करत होत्या. आता तर दक्षिण कोरियाचं अध्यक्षपद त्यांना द्यावं अशी मागणी चालू झालीय. या वायरस हंटरनं कोरोनाला धूळ कशी चारली हे समजून घ्यायलाच हवं.


Card image cap
कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!
अभिजीत जाधव
२४ मार्च २०२०

जंग यून क्योंग या दक्षिण कोरियातल्या डॉक्टर. कोरोनाच्या संकटातून दक्षिण कोरिया यशस्वीपणे बाहेर आला ते जंग यांच्या नियोजित व्यवस्थापनामुळेच. कोरियात अद्ययावत औषधं आणि चाचण्या करण्यापासून ते नागरिकांना दिलासा देण्यासाठी पत्रकार परिषदा घेईपर्यंत सगळ्या गोष्टी त्या हुशारीनं करत होत्या. आता तर दक्षिण कोरियाचं अध्यक्षपद त्यांना द्यावं अशी मागणी चालू झालीय. या वायरस हंटरनं कोरोनाला धूळ कशी चारली हे समजून घ्यायलाच हवं......