वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम, भक्ती, शांती आणि मानवतेची समानता हा असतो. म्हणून आचार विचार आणि उच्चार यातली शुद्धता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा यांच प्रतीक म्हणून वारकऱ्यांकडे बघितलं जातं. वारकरी संप्रदायात जात, धर्म आणि भेदाभेद मानले जात नाहीत. वारकरी संप्रदायाचं हे वर्तन आध्यात्मिकतेच्या अंगानं जाणारं आहे. आषाढी एकादशी निमित्त हा 'वारी' विशेष लेख.
वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम, भक्ती, शांती आणि मानवतेची समानता हा असतो. म्हणून आचार विचार आणि उच्चार यातली शुद्धता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा यांच प्रतीक म्हणून वारकऱ्यांकडे बघितलं जातं. वारकरी संप्रदायात जात, धर्म आणि भेदाभेद मानले जात नाहीत. वारकरी संप्रदायाचं हे वर्तन आध्यात्मिकतेच्या अंगानं जाणारं आहे. आषाढी एकादशी निमित्त हा 'वारी' विशेष लेख......
मानवी जीवनातलं परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, शेअर करण्याचा मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन आहे. पंढरपूरला जायचं ते एकट्याने नाही आणि गूपचूपही नाही. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशाप्रकारे गात नाचत पंढरीची वारी करणं म्हणजे ईश्वरी प्रेमाचे अधिकारी आणि वाटेकरी होणं. वारीचं वैशिष्ट्य सांगणारा हा लेख.
मानवी जीवनातलं परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, शेअर करण्याचा मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन आहे. पंढरपूरला जायचं ते एकट्याने नाही आणि गूपचूपही नाही. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशाप्रकारे गात नाचत पंढरीची वारी करणं म्हणजे ईश्वरी प्रेमाचे अधिकारी आणि वाटेकरी होणं. वारीचं वैशिष्ट्य सांगणारा हा लेख......
संत हा शब्द आपण अनेकदा मोघम अर्थाने वापरतो. हिंदीत तर बुवाबाबा, साधुंनाही संत म्हणून संबोधलं जातं. वारकरी पूर्व साहित्यात संत या शब्दाचा उल्लेख आहे. तरी वारकरी परंपरेत मात्र संत या संकल्पनेचा एक विशिष्ट अर्थ अपेक्षित आहे. त्यामुळे संत कुणाला म्हणावं, ही संकल्पना कशी विकसित झाली तसंच वारकरी परंपरेतली संत संकल्पना स्पष्ट करणारा हा लेख.
संत हा शब्द आपण अनेकदा मोघम अर्थाने वापरतो. हिंदीत तर बुवाबाबा, साधुंनाही संत म्हणून संबोधलं जातं. वारकरी पूर्व साहित्यात संत या शब्दाचा उल्लेख आहे. तरी वारकरी परंपरेत मात्र संत या संकल्पनेचा एक विशिष्ट अर्थ अपेक्षित आहे. त्यामुळे संत कुणाला म्हणावं, ही संकल्पना कशी विकसित झाली तसंच वारकरी परंपरेतली संत संकल्पना स्पष्ट करणारा हा लेख......
मराठी माणसासाठी सोशल मीडियावरचा सगळ्यात वायरल इवेंट कुठला असेल तर तो आषाढी वारी. गेल्या तीन वर्षांत एका वीडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घातलाय. वारीच्या निमित्ताने हा वीडिओ दरवर्षी वायरल होतोय. यंदाही या वीडियोची जोरात चर्चा सुरू आहे. कॉमन मॅनच्या भेटीला गेलेल्या कॉमन मॅनचा देव विठ्ठलाच्या निमिर्तीची ही कहाणी.
मराठी माणसासाठी सोशल मीडियावरचा सगळ्यात वायरल इवेंट कुठला असेल तर तो आषाढी वारी. गेल्या तीन वर्षांत एका वीडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घातलाय. वारीच्या निमित्ताने हा वीडिओ दरवर्षी वायरल होतोय. यंदाही या वीडियोची जोरात चर्चा सुरू आहे. कॉमन मॅनच्या भेटीला गेलेल्या कॉमन मॅनचा देव विठ्ठलाच्या निमिर्तीची ही कहाणी......
आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने रवाना झाली. पुणे मुक्कामानंतर पालखीने आता सासवडचा दिवेघाटही पार केलाय. पालखी रवाना होतानाच्या दिवशी आलेल्या अनुभवावरचा हा लेख.
आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने रवाना झाली. पुणे मुक्कामानंतर पालखीने आता सासवडचा दिवेघाटही पार केलाय. पालखी रवाना होतानाच्या दिवशी आलेल्या अनुभवावरचा हा लेख......
जात आणि धर्माच्या मुद्द्यांवरुन वाढत असलेल्या कट्टरतेमुळे लोकांमधला दुरावा वाढतोय. यावरच गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषद झाली. त्याचा रिपोर्ट कोलाजमधे आला. त्यातल्या तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर बंडगर यांची मांडणी चर्चेचा विषय बनली. सोशल मीडियातून कोलाजच्या वाचकांनी ती मांडणी सविस्तर देण्याची मागणी केली. त्यानुसार हा लेख.
जात आणि धर्माच्या मुद्द्यांवरुन वाढत असलेल्या कट्टरतेमुळे लोकांमधला दुरावा वाढतोय. यावरच गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषद झाली. त्याचा रिपोर्ट कोलाजमधे आला. त्यातल्या तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर बंडगर यांची मांडणी चर्चेचा विषय बनली. सोशल मीडियातून कोलाजच्या वाचकांनी ती मांडणी सविस्तर देण्याची मागणी केली. त्यानुसार हा लेख. .....