'वाळवाण' ही ग्रामीण लेखक रवी राजमाने यांची कादंबरी. साकेत प्रकाशनाने ती प्रकाशित केलीय. ही कादंबरी प्रकल्पग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाची वाताहत आपल्या समोर मांडते. विकासाचा चेहरा मानवी नसतो. इथं सामान्य शेतकरी आणि कष्टकरी कायम भरडला जातो. लोकशाहीच्या बुरख्याआड ठोकशाही चालू असते. या सगळ्याचं दर्शन लेखक 'वाळवाण' कादंबरीत घडवतात.
'वाळवाण' ही ग्रामीण लेखक रवी राजमाने यांची कादंबरी. साकेत प्रकाशनाने ती प्रकाशित केलीय. ही कादंबरी प्रकल्पग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाची वाताहत आपल्या समोर मांडते. विकासाचा चेहरा मानवी नसतो. इथं सामान्य शेतकरी आणि कष्टकरी कायम भरडला जातो. लोकशाहीच्या बुरख्याआड ठोकशाही चालू असते. या सगळ्याचं दर्शन लेखक 'वाळवाण' कादंबरीत घडवतात......