चीनच्या बीजिंग शहरात ४ ते २० फेब्रुवारी दरम्यान विंटर ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेदरम्यानचे इवेंट लक्षवेधी ठरले. स्पर्धेतल्या कृत्रिम बर्फामुळे वेगळीच चर्चा रंगली होती. अनेक ट्विस्ट यात आणले गेले. या स्पर्धेचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या प्रतिमानिर्मितीसाठी वापर केल्याची चर्चा आहे.
चीनच्या बीजिंग शहरात ४ ते २० फेब्रुवारी दरम्यान विंटर ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेदरम्यानचे इवेंट लक्षवेधी ठरले. स्पर्धेतल्या कृत्रिम बर्फामुळे वेगळीच चर्चा रंगली होती. अनेक ट्विस्ट यात आणले गेले. या स्पर्धेचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या प्रतिमानिर्मितीसाठी वापर केल्याची चर्चा आहे......