लोकांनी पुरवलेल्या माहितीवर आणि वापरकर्त्यांनी केलेल्या संपादनावर आधारित विकिपीडियासारख्या ऑनलाईन स्रोतांवर पूर्णपणे अवलंबून राहणं योग्य नाही. ही माहिती दिशाभूल करणारी असू शकते. अशी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देणं गुन्हा असला, तरी त्यासाठी कोणतीही कठोर कारवाई होत नसल्यानं असे काही प्लॅटफॉर्म इंटरनेटच्या विश्वात फोफावत चाललेत.
लोकांनी पुरवलेल्या माहितीवर आणि वापरकर्त्यांनी केलेल्या संपादनावर आधारित विकिपीडियासारख्या ऑनलाईन स्रोतांवर पूर्णपणे अवलंबून राहणं योग्य नाही. ही माहिती दिशाभूल करणारी असू शकते. अशी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देणं गुन्हा असला, तरी त्यासाठी कोणतीही कठोर कारवाई होत नसल्यानं असे काही प्लॅटफॉर्म इंटरनेटच्या विश्वात फोफावत चाललेत......
कुठल्याही विषयावरची बेसिक माहिती हवी असेल तर आपली वर्चुअल पावलं विकिपीडियाकडे वळतात. आपल्या या लाडक्या विकिपीडियाचा आज बड्डे! विकिपीडिया विशीत प्रवेश करतोय. विकिपीडिया आता विशीत प्रवेश करत असलं तरी २००० साली शून्यातून याची सुरवात झाली. अनेक अडचणींवर मात करत विकिपीडिया आज आपल्या जगण्याचा महत्त्वाचा भाग झालंय.
कुठल्याही विषयावरची बेसिक माहिती हवी असेल तर आपली वर्चुअल पावलं विकिपीडियाकडे वळतात. आपल्या या लाडक्या विकिपीडियाचा आज बड्डे! विकिपीडिया विशीत प्रवेश करतोय. विकिपीडिया आता विशीत प्रवेश करत असलं तरी २००० साली शून्यातून याची सुरवात झाली. अनेक अडचणींवर मात करत विकिपीडिया आज आपल्या जगण्याचा महत्त्वाचा भाग झालंय......