आज सोमवार, २१ ऑक्टोबर. विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झालं. हे मतदान महाराष्ट्र आणि हरयाणात होतंय. मतदान केलं नसेल तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आपण मत करू शकतो. पण मतदानाला जाताना आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागेल. आणि प्रॉब्लेम असला तरी तो आपण घरबसल्या सोडवू शकतो.
आज सोमवार, २१ ऑक्टोबर. विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झालं. हे मतदान महाराष्ट्र आणि हरयाणात होतंय. मतदान केलं नसेल तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आपण मत करू शकतो. पण मतदानाला जाताना आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागेल. आणि प्रॉब्लेम असला तरी तो आपण घरबसल्या सोडवू शकतो. .....
कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे.
कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. मागच्या निवडणुकीत सगळ्या देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जागा शाबूत ठेवल्या होत्या. आता पुन्हा लढत अटीतटीची असताना निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या बाजुनं कौल देईल हे पाहिलं पाहिजे......
साताऱ्याच्या जिल्हा परिषद मैदानावर शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. आणि बघताबघता सोशल मीडियासोबतच सगळे न्यूज चॅनेल्स ‘पवारमय’ झाले. या वातावरणात अनेक तरुण नव्यानेच पवारांकडे आकर्षित झाल्याचं बघायला मिळालं. दुसरीकडे भाजपच्या सभेला तुरळक गर्दी दिसून येतेय.
साताऱ्याच्या जिल्हा परिषद मैदानावर शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. आणि बघताबघता सोशल मीडियासोबतच सगळे न्यूज चॅनेल्स ‘पवारमय’ झाले. या वातावरणात अनेक तरुण नव्यानेच पवारांकडे आकर्षित झाल्याचं बघायला मिळालं. दुसरीकडे भाजपच्या सभेला तुरळक गर्दी दिसून येतेय......
येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातले जवळपास एक कोटी तरुण लोक मतदान करणार आहेत. नवा महाराष्ट्र कसा असणार हे ठरवण्याची ताकद मताधिकारानं या तरुणांच्या हाती आलीय. उमेदवार निवडताना कोणते निकष लावायचे याबद्दल आता विचार करायला हवा.
येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातले जवळपास एक कोटी तरुण लोक मतदान करणार आहेत. नवा महाराष्ट्र कसा असणार हे ठरवण्याची ताकद मताधिकारानं या तरुणांच्या हाती आलीय. उमेदवार निवडताना कोणते निकष लावायचे याबद्दल आता विचार करायला हवा. .....
कांद्याचा तुटवडा झाल्याने किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडलेत. कांदा ५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय. महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीन राज्यांत येत्या महिनाभरात निवडणूक आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांद्याचे भाव वाढल्याने सरकारने यातून शॉर्टकट काढलाय. पण हा शॉर्टकटने आपल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार आहे.
कांद्याचा तुटवडा झाल्याने किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडलेत. कांदा ५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जातोय. महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीन राज्यांत येत्या महिनाभरात निवडणूक आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांद्याचे भाव वाढल्याने सरकारने यातून शॉर्टकट काढलाय. पण हा शॉर्टकटने आपल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार आहे......
मोहन भागवत पुन्हा एकदा वादात सापडलेत. वादाचा विषयही तोच आहे, आरक्षण. आरक्षणावरची भूमिका आणि वाद यांचं आरएसएसशी जुनं नातं आहे. पाच वर्षांआधीही भागवत यांनी आरक्षणावर बोलल्याने वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी भागवत यांचं हे विधान म्हणजे संविधान संपवण्याची खेळी असल्याची टीकाही केली होती. आपण पुन्हा एकदा भागवतांच्या बोलण्याने वाद झालाय.
मोहन भागवत पुन्हा एकदा वादात सापडलेत. वादाचा विषयही तोच आहे, आरक्षण. आरक्षणावरची भूमिका आणि वाद यांचं आरएसएसशी जुनं नातं आहे. पाच वर्षांआधीही भागवत यांनी आरक्षणावर बोलल्याने वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी भागवत यांचं हे विधान म्हणजे संविधान संपवण्याची खेळी असल्याची टीकाही केली होती. आपण पुन्हा एकदा भागवतांच्या बोलण्याने वाद झालाय......
२०१९ हे वर्ष सगळ्याच पक्षांच्या दृष्टीनं महत्वाच आहे. महाराष्ट्रासाठी तर अधिक कारण येत्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येतायत. त्यामुळे केंद्राप्रमाणे महाराष्ट्राचं सरकारही बजेटमधे घोषणांची आतषबाजी करेल अशी अपेक्षा होतीच. झालंही अगदी तसचं. पण त्यामुळे महसुली तूट मात्र कळसाला पोचलीय.
२०१९ हे वर्ष सगळ्याच पक्षांच्या दृष्टीनं महत्वाच आहे. महाराष्ट्रासाठी तर अधिक कारण येत्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येतायत. त्यामुळे केंद्राप्रमाणे महाराष्ट्राचं सरकारही बजेटमधे घोषणांची आतषबाजी करेल अशी अपेक्षा होतीच. झालंही अगदी तसचं. पण त्यामुळे महसुली तूट मात्र कळसाला पोचलीय......
नाही, नाही म्हणत शेवटी शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली. आता दोघांच्याही समर्थकांकडून हा आमचा विजय असल्याचं दाव्याने सांगितलं जातंय. शिवसैनिक आणि भाजप समर्थक अजूनही तुमचाच पराभव झालाय अशा पद्धतीने वागताना दिसतोय. तशा रिएक्शनही तो देतोय. त्यामुळे दुंभगलेली मनं मतातून तरी ट्रान्स्फर होणार हा प्रश्न निर्माण झालाय. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना खूप काम करावं लागणार आहे.
नाही, नाही म्हणत शेवटी शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली. आता दोघांच्याही समर्थकांकडून हा आमचा विजय असल्याचं दाव्याने सांगितलं जातंय. शिवसैनिक आणि भाजप समर्थक अजूनही तुमचाच पराभव झालाय अशा पद्धतीने वागताना दिसतोय. तशा रिएक्शनही तो देतोय. त्यामुळे दुंभगलेली मनं मतातून तरी ट्रान्स्फर होणार हा प्रश्न निर्माण झालाय. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना खूप काम करावं लागणार आहे. .....