विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ला यंदा शंभर वर्ष झाली. इतिहासप्रेमी इंग्लंडमधे आठव्या शतकातला पब अजून कार्यरत आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकातल्या तर कित्येक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यामानाने ‘सेंटर कोर्ट’ हे तरुणच मानलं पाहिजे. कितीही वर्ष जुनं झालं तरी ‘सेंटर कोर्ट’चा महिमा तसाच राहील.
विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ला यंदा शंभर वर्ष झाली. इतिहासप्रेमी इंग्लंडमधे आठव्या शतकातला पब अजून कार्यरत आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकातल्या तर कित्येक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यामानाने ‘सेंटर कोर्ट’ हे तरुणच मानलं पाहिजे. कितीही वर्ष जुनं झालं तरी ‘सेंटर कोर्ट’चा महिमा तसाच राहील......