निखत झरीन ही भारतीय बॉक्सर आता नवी विश्वविजेती ठरलीय. ‘निखत’ हा एक सुफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोनं! नावाप्रमाणेच निखतनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे.
निखत झरीन ही भारतीय बॉक्सर आता नवी विश्वविजेती ठरलीय. ‘निखत’ हा एक सुफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोनं! नावाप्रमाणेच निखतनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे......