संसदेचं अधिवेशन सुरू आहे. त्यात लोकसभा आणि राज्यसभेत होणारी भाषणं, नेत्यांचे किस्से भलतेच गाजतायत. त्यातच राज्यसभेची खरंच गरज आहे का हा वर्षानुवर्ष चघळला जाणारा विषयही पुन्हा चर्चेत आलाय. या विषयावर माजी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे माजी सभापती हमीद अन्सारी यांना कायदेतज्ज्ञ फैझान मुस्तफा यांनी बोलतं केलंय. त्यांनी घेतलेल्या मुलाखतीचं शब्दांकन इथं देत आहोत.
संसदेचं अधिवेशन सुरू आहे. त्यात लोकसभा आणि राज्यसभेत होणारी भाषणं, नेत्यांचे किस्से भलतेच गाजतायत. त्यातच राज्यसभेची खरंच गरज आहे का हा वर्षानुवर्ष चघळला जाणारा विषयही पुन्हा चर्चेत आलाय. या विषयावर माजी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे माजी सभापती हमीद अन्सारी यांना कायदेतज्ज्ञ फैझान मुस्तफा यांनी बोलतं केलंय. त्यांनी घेतलेल्या मुलाखतीचं शब्दांकन इथं देत आहोत......
मनोरंजनाचा पर्याय म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म पुढं आला. वेगवेगळ्या प्रकारचा ही कंटेंट ओटीटी प्लॅटफॉर्मची क्षमता आहे. क्राईम, सेक्स, थ्रिलर आणि वायोलन्स या चतुःसूत्रीभोवती तो गुंफलाय. प्रेक्षकाला गुंगवून, गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्याला आपल्याकडे यायला प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रकारच्या कंटेंटची रचना केली जाते. पण या कंटेंटवर सेन्सॉरशीप असावी असा नवा सूर उमटतोय.
मनोरंजनाचा पर्याय म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म पुढं आला. वेगवेगळ्या प्रकारचा ही कंटेंट ओटीटी प्लॅटफॉर्मची क्षमता आहे. क्राईम, सेक्स, थ्रिलर आणि वायोलन्स या चतुःसूत्रीभोवती तो गुंफलाय. प्रेक्षकाला गुंगवून, गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्याला आपल्याकडे यायला प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रकारच्या कंटेंटची रचना केली जाते. पण या कंटेंटवर सेन्सॉरशीप असावी असा नवा सूर उमटतोय......
हिंदीतल्या सेक्रेड गेम्स या वेबसिरीजला तुफान प्रतिसाद मिळाला. मराठी पोरापोरींच्या वॉलवर सेक्रेड गेम्सच्या कौतुकाचे पाट वाहत होते. मराठीत आलेल्या स्त्रीलिंग-पुल्लिंग या वेबसिरीजलाही तरुणाईचा तुफान प्रतिसाद मिळतोय. पण या वेबसिरीजची चर्चा होतेय ती बोल्ड सीनमुळे. आजच्या तरुणाईची भाषा बोलणारी ही वेबसिरीज मराठीतला एक धाडसी, दखलपात्र प्रयोग म्हणून नावारूपाला येतेय.
हिंदीतल्या सेक्रेड गेम्स या वेबसिरीजला तुफान प्रतिसाद मिळाला. मराठी पोरापोरींच्या वॉलवर सेक्रेड गेम्सच्या कौतुकाचे पाट वाहत होते. मराठीत आलेल्या स्त्रीलिंग-पुल्लिंग या वेबसिरीजलाही तरुणाईचा तुफान प्रतिसाद मिळतोय. पण या वेबसिरीजची चर्चा होतेय ती बोल्ड सीनमुळे. आजच्या तरुणाईची भाषा बोलणारी ही वेबसिरीज मराठीतला एक धाडसी, दखलपात्र प्रयोग म्हणून नावारूपाला येतेय......