देशात उच्च शिक्षण घेतलेले बुद्धिमान लोक पैसे कमावण्यासाठी परदेशात जातात. त्याला ब्रेन ड्रेन म्हटलं जातं. आता ब्रेन ड्रेनसोबतच भारताला वेल्थ ड्रेनचाही मोठा फटका बसतोय. बुद्धिमान लोकांसोबत श्रीमंत लोकही देश सोडून जातायत. उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मितीवर त्याचा परिणाम होतोय. ब्रेन ड्रेननं केलं नाही तेवढं नुकसान वेल्थ ड्रेनमुळे होतंय. यावर आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
देशात उच्च शिक्षण घेतलेले बुद्धिमान लोक पैसे कमावण्यासाठी परदेशात जातात. त्याला ब्रेन ड्रेन म्हटलं जातं. आता ब्रेन ड्रेनसोबतच भारताला वेल्थ ड्रेनचाही मोठा फटका बसतोय. बुद्धिमान लोकांसोबत श्रीमंत लोकही देश सोडून जातायत. उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मितीवर त्याचा परिणाम होतोय. ब्रेन ड्रेननं केलं नाही तेवढं नुकसान वेल्थ ड्रेनमुळे होतंय. यावर आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे......