संपन्न पंरपरा लाभलेल्या वेस्ट इंडिजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. इंडिजचे खेळाडू उंचपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना बास्केटबॉलसाठी प्रचंड मागणी आहे. युवाशक्तीला मैदानी खेळाचं आकर्षण जास्त आहे. सगळी प्रज्ञा इतर खेळांकडे वळत निघाल्याने इंडिजमधल्या क्रिकेटला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.
संपन्न पंरपरा लाभलेल्या वेस्ट इंडिजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. इंडिजचे खेळाडू उंचपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना बास्केटबॉलसाठी प्रचंड मागणी आहे. युवाशक्तीला मैदानी खेळाचं आकर्षण जास्त आहे. सगळी प्रज्ञा इतर खेळांकडे वळत निघाल्याने इंडिजमधल्या क्रिकेटला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय......