अमेरिकेत सध्या गर्भपाताबद्दलच्या बंधनांवरून वादविवाद सुरु आहेत. मोर्चे काढले जातायत. ‘माझं शरीर माझा निर्णय’, ‘आमच्यावरची बंधनं काढा’ अशा आशयाचे फलक घेऊन हजारो महिला आणि मुली वेगवेगळ्या शहरांमधून निदर्शनं करतायत. अमेरिकेत व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व दिलं जात असलं तरी सरसकट गर्भपात केला जात नाही. उलट याबद्दल कायदे कडकच आहेत.
अमेरिकेत सध्या गर्भपाताबद्दलच्या बंधनांवरून वादविवाद सुरु आहेत. मोर्चे काढले जातायत. ‘माझं शरीर माझा निर्णय’, ‘आमच्यावरची बंधनं काढा’ अशा आशयाचे फलक घेऊन हजारो महिला आणि मुली वेगवेगळ्या शहरांमधून निदर्शनं करतायत. अमेरिकेत व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व दिलं जात असलं तरी सरसकट गर्भपात केला जात नाही. उलट याबद्दल कायदे कडकच आहेत......
६ जानेवारी २०२१ला अमेरिकन संसद असलेल्या कॅपिटल हिलवर हल्ला झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केलेली चिथावणीखोर वक्तव्य, ट्विट यामागे होती. त्यामुळेच ट्रम्प समर्थकांनी थेट कॅपिटल हिलवर हल्ला केला. कॅपिटल हिलमधे धुडगूस घालत पूर्ण संसद ट्रम्प समर्थकांनी वेठीस धरली होती. अमेरिकन संसदच नाही तर लोकशाहीवरचा हा सगळ्यात मोठा हल्ला होता.
६ जानेवारी २०२१ला अमेरिकन संसद असलेल्या कॅपिटल हिलवर हल्ला झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केलेली चिथावणीखोर वक्तव्य, ट्विट यामागे होती. त्यामुळेच ट्रम्प समर्थकांनी थेट कॅपिटल हिलवर हल्ला केला. कॅपिटल हिलमधे धुडगूस घालत पूर्ण संसद ट्रम्प समर्थकांनी वेठीस धरली होती. अमेरिकन संसदच नाही तर लोकशाहीवरचा हा सगळ्यात मोठा हल्ला होता......
फेसबुकचं नाव बदलतंय अशा आशयाच्या पोस्ट वायरल झाल्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले होते. कंपनीच्या सोशल प्लॅटफॉर्मची नावं यापुढेही कायम राहतील. फक्त फेसबुक कंपनीचं नाव बदलून ते 'मेटा' असं करण्यात आलंय. जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्यांना 'मेटावर्स' या शब्दानं ऑनलाईन आभासी जगाची भुरळ घातलीय. 'मेटा' हा 'मेटावर्स' तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला आभासी जगात पोचवणारा नवा प्लॅटफॉर्म आहे.
फेसबुकचं नाव बदलतंय अशा आशयाच्या पोस्ट वायरल झाल्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले होते. कंपनीच्या सोशल प्लॅटफॉर्मची नावं यापुढेही कायम राहतील. फक्त फेसबुक कंपनीचं नाव बदलून ते 'मेटा' असं करण्यात आलंय. जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्यांना 'मेटावर्स' या शब्दानं ऑनलाईन आभासी जगाची भुरळ घातलीय. 'मेटा' हा 'मेटावर्स' तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला आभासी जगात पोचवणारा नवा प्लॅटफॉर्म आहे......
लॅन्सेट हे जगप्रसिद्ध आरोग्यविषयक मॅगझिन आहे. या मॅगझिनमधे ८ मेला भारतातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करणारं संपादकीय आलंय. भारतातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या काही चुका झाल्यात त्याला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवण्यात आलंय. हे असंच चालू राहिलं तर १ ऑगस्टपर्यंत भारतात कोरोनामुळे १० लाख मृत्यू होऊ शकतात असा इशारा लॅन्सेटनं दिलाय.
लॅन्सेट हे जगप्रसिद्ध आरोग्यविषयक मॅगझिन आहे. या मॅगझिनमधे ८ मेला भारतातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करणारं संपादकीय आलंय. भारतातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या काही चुका झाल्यात त्याला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवण्यात आलंय. हे असंच चालू राहिलं तर १ ऑगस्टपर्यंत भारतात कोरोनामुळे १० लाख मृत्यू होऊ शकतात असा इशारा लॅन्सेटनं दिलाय......
तडकाफडकी निर्णय घेण्याच्या शैलीने ७० च्या दशकात तरुणाईमधे लोकप्रिय असलेल्या संजय गांधी यांचा आज ४० वा स्मृतिदिन. काँग्रेसमधे त्यांनी आई इंदिरा गांधींपुढे स्वतःच समांतर नेतृत्व उभं केलं. आणीबाणी लागू करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या संजय गांधींनी आपल्या पंतप्रधान आईला थापडात मारल्याच्या बातमीने जगभरात खळबळ उडाली होती. या बातमीमागची, खुद्द अमेरिकन पत्रकाराने सांगितलेली ही कहाणी.
तडकाफडकी निर्णय घेण्याच्या शैलीने ७० च्या दशकात तरुणाईमधे लोकप्रिय असलेल्या संजय गांधी यांचा आज ४० वा स्मृतिदिन. काँग्रेसमधे त्यांनी आई इंदिरा गांधींपुढे स्वतःच समांतर नेतृत्व उभं केलं. आणीबाणी लागू करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या संजय गांधींनी आपल्या पंतप्रधान आईला थापडात मारल्याच्या बातमीने जगभरात खळबळ उडाली होती. या बातमीमागची, खुद्द अमेरिकन पत्रकाराने सांगितलेली ही कहाणी......