पुण्यात गेल्या आठवड्यात भयानक घटना घडलीय. व्हॉट्सअॅप गृपमधून रिमूव्ह केलं, यावरून झालेलं भांडण हाणामारीपर्यंत गेलं. शेवटी या मारामारीत गृप अॅडमिनची जीभच कापली गेलीय. सोशल मीडियावरची शाब्दिक हिंसा ही ट्रोलिंग, कॅन्सलिंग पासून आता कोणत्या थराला पोचतेय, याची साक्ष देणारी ही घटना आहे. या घटनेचं गांभीर्य घटनेच्या पलिकडे जाऊन पाहायला हवं.
पुण्यात गेल्या आठवड्यात भयानक घटना घडलीय. व्हॉट्सअॅप गृपमधून रिमूव्ह केलं, यावरून झालेलं भांडण हाणामारीपर्यंत गेलं. शेवटी या मारामारीत गृप अॅडमिनची जीभच कापली गेलीय. सोशल मीडियावरची शाब्दिक हिंसा ही ट्रोलिंग, कॅन्सलिंग पासून आता कोणत्या थराला पोचतेय, याची साक्ष देणारी ही घटना आहे. या घटनेचं गांभीर्य घटनेच्या पलिकडे जाऊन पाहायला हवं......