‘शॉर्ट सर्किट’ हा डिज्नीच्या अनेक प्रायोगिक कार्यक्रमांपैकी एक आहे. वेगवेगळ्या विषयांचं भन्नाट सादरीकरण असणाऱ्या या कार्यक्रमाचे आजवर दोन सीझन आणि वीस शॉर्टफिल्म रिलीज झाल्यात. यातली सर्वात शेवटची शॉर्टफिल्म ‘रिफ्लेक्ट’ ही त्यातल्या ‘प्लस-साईज’ नायिकेमुळे सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनलीय.
‘शॉर्ट सर्किट’ हा डिज्नीच्या अनेक प्रायोगिक कार्यक्रमांपैकी एक आहे. वेगवेगळ्या विषयांचं भन्नाट सादरीकरण असणाऱ्या या कार्यक्रमाचे आजवर दोन सीझन आणि वीस शॉर्टफिल्म रिलीज झाल्यात. यातली सर्वात शेवटची शॉर्टफिल्म ‘रिफ्लेक्ट’ ही त्यातल्या ‘प्लस-साईज’ नायिकेमुळे सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनलीय......