साताऱ्यातला जरंडेश्वर साखर कारखान्याची जागा ईडीनं जप्त केलीय. या कारखान्याचे मालक हे अजित पवार यांचे मामा आहे. त्यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ही जागा ताब्यात घेत असल्याचं ईडीनं स्पष्ट केलंय. पण खरंतर, अजित पवार ’पहाटेचा खेळ’ पुन्हा खेळायला तयार नाहीत, याची पक्की खात्री झाल्यामुळेच जप्तीसाठी ’जरंडेश्वर’ची निवड करण्यात आलीय.
साताऱ्यातला जरंडेश्वर साखर कारखान्याची जागा ईडीनं जप्त केलीय. या कारखान्याचे मालक हे अजित पवार यांचे मामा आहे. त्यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ही जागा ताब्यात घेत असल्याचं ईडीनं स्पष्ट केलंय. पण खरंतर, अजित पवार ’पहाटेचा खेळ’ पुन्हा खेळायला तयार नाहीत, याची पक्की खात्री झाल्यामुळेच जप्तीसाठी ’जरंडेश्वर’ची निवड करण्यात आलीय......
मराठा आरक्षणाची मागणी पहिल्यांदा करणाऱ्या नेत्या म्हणून शालिनीताई पाटील पुन्हा चर्चेत आल्यात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत धडका मारणाऱ्या शालिनीताई या महाराष्ट्राच्या राजकारणातलं संघर्षपूर्ण वादळ आहे. निव्वळ वसंतदादांची दुसरी बायको या ओळखीपल्याड त्यांनी ऐंशीच्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारण गाजवलं. परखड, सडेतोड, स्पष्टवक्त्या स्वभावाची किंमतही त्यांनी चुकवलीय. पण त्या आपल्या भूमिकेवरून मागे फिरल्या नाहीत.
मराठा आरक्षणाची मागणी पहिल्यांदा करणाऱ्या नेत्या म्हणून शालिनीताई पाटील पुन्हा चर्चेत आल्यात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत धडका मारणाऱ्या शालिनीताई या महाराष्ट्राच्या राजकारणातलं संघर्षपूर्ण वादळ आहे. निव्वळ वसंतदादांची दुसरी बायको या ओळखीपल्याड त्यांनी ऐंशीच्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारण गाजवलं. परखड, सडेतोड, स्पष्टवक्त्या स्वभावाची किंमतही त्यांनी चुकवलीय. पण त्या आपल्या भूमिकेवरून मागे फिरल्या नाहीत. .....