समुद्रातल्या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर हवेत की घोड्याशिवाय, यावरून सध्या वाद पेटलाय. पण शिवरायांच्या मूळ चित्रांचा शोध मात्र घेण्यात कुणाला रस नाही. हॉलंडमधे शिवरायांचं मूळ चित्र काढणारा चित्रकार आणि त्याने काढलेलं चित्र आहे, असं सांगून सांगून त्याच्या दंतकथा पिकवण्यातच आपण खुश होतो. पण असा कोणताच चित्रकार हॉलंडमधे नसल्याचं आता सिद्ध झालंय.
समुद्रातल्या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर हवेत की घोड्याशिवाय, यावरून सध्या वाद पेटलाय. पण शिवरायांच्या मूळ चित्रांचा शोध मात्र घेण्यात कुणाला रस नाही. हॉलंडमधे शिवरायांचं मूळ चित्र काढणारा चित्रकार आणि त्याने काढलेलं चित्र आहे, असं सांगून सांगून त्याच्या दंतकथा पिकवण्यातच आपण खुश होतो. पण असा कोणताच चित्रकार हॉलंडमधे नसल्याचं आता सिद्ध झालंय......