‘दादर, मुंबई २८’ हा पत्ता आज मुंबईचं स्टेटस सिम्बॉल आहे. या पत्त्यातल्या २८ आकड्यामधली आणखी एक गंमत म्हणजे २८ एकरावर पसरलेलं दादरचं शिवाजी पार्क. शिवाजी पार्कवर दसऱ्याची सभा घ्यायला नेमक्या कोणत्या शिवसेनेला परवानगी मिळणार, हा वाद नुकताच मिटलाय. मुळात शिवसेनेचं मैदान अशी ओळख असणारं शिवाजी पार्क मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सांस्कृतिक इतिहासाची पाऊलखूण आहे.
‘दादर, मुंबई २८’ हा पत्ता आज मुंबईचं स्टेटस सिम्बॉल आहे. या पत्त्यातल्या २८ आकड्यामधली आणखी एक गंमत म्हणजे २८ एकरावर पसरलेलं दादरचं शिवाजी पार्क. शिवाजी पार्कवर दसऱ्याची सभा घ्यायला नेमक्या कोणत्या शिवसेनेला परवानगी मिळणार, हा वाद नुकताच मिटलाय. मुळात शिवसेनेचं मैदान अशी ओळख असणारं शिवाजी पार्क मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सांस्कृतिक इतिहासाची पाऊलखूण आहे......
बऱ्याच गोंधळानंतर फायनली टीम इंडियाला टीमला चौथ्या क्रमांकावर खेळणारा बॅट्समन सापडलाय. मुंबईचा श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी २० मॅचमधे असा काही खेळलाय की त्यानं विराट कोहलीचं टेन्शनच संपवून टाकलंय. विराटसारखाच सावधपणे खेळण्याचा त्याचा पवित्रा चौथ्या नंबरच्या बॅट्समनसाठी एकदम परफेक्ट आहे.
बऱ्याच गोंधळानंतर फायनली टीम इंडियाला टीमला चौथ्या क्रमांकावर खेळणारा बॅट्समन सापडलाय. मुंबईचा श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी २० मॅचमधे असा काही खेळलाय की त्यानं विराट कोहलीचं टेन्शनच संपवून टाकलंय. विराटसारखाच सावधपणे खेळण्याचा त्याचा पवित्रा चौथ्या नंबरच्या बॅट्समनसाठी एकदम परफेक्ट आहे......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीला येतात. यंदाही तशी गर्दी झाली. पण मूलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत इथे प्रचंड वाणवा आहे. टँकरच्या तोटीला तोंड लावून साधं पाणी पिण्यासाठीही लांब लांब रांगा लावाव्या लागतात. किमान एका ठिकाणी वर्षानुवर्षे येणाऱ्या लाखोंच्या समुदायासाठीच्या व्यवस्थापनासाठी आपण नव्याने काहीच करणार नाही का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीला येतात. यंदाही तशी गर्दी झाली. पण मूलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत इथे प्रचंड वाणवा आहे. टँकरच्या तोटीला तोंड लावून साधं पाणी पिण्यासाठीही लांब लांब रांगा लावाव्या लागतात. किमान एका ठिकाणी वर्षानुवर्षे येणाऱ्या लाखोंच्या समुदायासाठीच्या व्यवस्थापनासाठी आपण नव्याने काहीच करणार नाही का?.....
६ डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जाग्या करत अनेक भीम अनुयायी या दिवशी शिवाजी पार्कच्या मैदानावर येतात. खरेदीसाठी अनेक स्टॉल इथं लागतात. पुस्तकं, कपड्यांसोबतच अनेक महत्वाच्या गोष्टी या स्टॉलवर दिसतात. सध्याचा धम्म नेमक्या कोणत्या मार्गावरुन चाललाय याचाही अंदाज या स्टॉलवरुन बांधता येईल.
६ डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जाग्या करत अनेक भीम अनुयायी या दिवशी शिवाजी पार्कच्या मैदानावर येतात. खरेदीसाठी अनेक स्टॉल इथं लागतात. पुस्तकं, कपड्यांसोबतच अनेक महत्वाच्या गोष्टी या स्टॉलवर दिसतात. सध्याचा धम्म नेमक्या कोणत्या मार्गावरुन चाललाय याचाही अंदाज या स्टॉलवरुन बांधता येईल......
आज दिवसभर वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे किंवा नाही यावर घमासान चर्चा सुरू होती. त्याला कारणही तसंच होतं. प्रकाश आंबेडकरांच्या सभेसाठी राज्य सरकारने शिवाजी पार्कचं मैदान दिलं. त्याचवेळी येत्या १ मार्चला होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेला मात्र परवानगी नाकारली. त्यामुळे आजच्या सभेला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि सभेत काय होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं.
आज दिवसभर वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे किंवा नाही यावर घमासान चर्चा सुरू होती. त्याला कारणही तसंच होतं. प्रकाश आंबेडकरांच्या सभेसाठी राज्य सरकारने शिवाजी पार्कचं मैदान दिलं. त्याचवेळी येत्या १ मार्चला होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेला मात्र परवानगी नाकारली. त्यामुळे आजच्या सभेला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि सभेत काय होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं......